Home धार्मिक श्री सद्गुरू जगन्नाथ बाबा देवस्थान मठ चंद्रपूर मध्ये तान्हा पोळ्याचे आयोजन

श्री सद्गुरू जगन्नाथ बाबा देवस्थान मठ चंद्रपूर मध्ये तान्हा पोळ्याचे आयोजन

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  दरवर्षीप्रमाणे श्री सद्गुरू जगन्नाथ बाबा देवस्थान मठ तान्हा पोळा समिती द्वारा या वेळी पन तान्हा पोळ्याचे आयोजन दिनांक 15/09/2023 रोज शुक्रवार ला श्री सद्गुरु जगन्नाथ बाबा देवस्थान मठ दाताळा रोड चंद्रपूर च्या आवारात सायंकाळी 05,00  ते 07,00 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. तसेच यासोबत उत्कृष्ट नंदीबैल सजावट व वेशभूषा स्पर्धा व लकी ड्रॉ सुद्धा घेण्यात येणार आहे. तरी परिसरातील व आजूबाजूच्या सर्व बालबालिकांनी आपले सजवलेले नंदीबैल 6:30 वाजेपर्यंत मठाच्या परिसरात आणून रांगेत उभे करावे तसेच पालकांनी देखील आपल्या बालकांसोबत येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजक करीत आहे.

तान्हा पोळ्याचे आयोजक

श्री सद्गुरू जगन्नाथ बाबा देवस्थान मठ तान्हा पोळा उत्सव समिती. रामनगर, दाताळा रोड चंद्रपूर.

Previous articleनवमतदार नोंदणी अभियान जनता महाविदयालय, चंद्रपूर भुगोल विभाग व राष्ट्रीय सेवा योजना द्वारा आयोजित कार्यक्रम संपन्न
Next articleइरई धरणाचे दोन दरवाजे उघडले नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याच्या सूचना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here