Home चंद्रपूर नागभीड तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने तालुक्यातील बूथ प्रमुख व बी,एल,ए, यांचे...

नागभीड तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने तालुक्यातील बूथ प्रमुख व बी,एल,ए, यांचे नेतृत्व विकास अभियान (LDM)शिबीर आयोजित करण्यात आले

नागभीड तालुक काँग्रेस कमिटी च्या वतीने

तालुक्यातील बूथ प्रमुख व बी,एल,ए, यांचे नेतृत्व विकास अभियान (LDM)शिबीर आयोजित करण्यात आले

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:- नागभीड जि. चंद्रपूर येथे 9डिसें 2023 रोजी नागभीड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुक्यातील बुथ प्रमुख व बी. एल. ए. यांचे नेतृत्व विकास अभियान (LDM) शिबीर आयोजित कारण्यांत आले होते. सदर शिबिरात मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमुर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव माजी आमदार डॉ. अविनाशभाऊ वर्जूकर, आदिवासी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, जेष्ठ काँग्रेस नेते पंजाबराव गावंडे, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, विधानसभा सामन्वयक डॉ. सतीश वर्जूकर, लोकसभा एल. डी. एम. समन्वयक लताताई पेदापल्ली, विधानसभा एल. डी. एम. समन्वयक विनोदभाऊ बोरकर यांनी मार्गदर्शन केले.**
*यावेळी नागभीड तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोदभाऊ चौधरी, चिमुर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विजय पाटील गावंडे, कृ. उ. बा. समिती संचालक पुरुषोत्तम बगमारे, माजी जि. प. सदस्य खोजरामजी मारसकोले, डॉ. मोहन जगनाडे, माजी नगरसेवक नरेंद्रजी हेमने, हिवराज मरसकोले, गणेशजी फुंडे, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष तबरेज शेख, सेवादल अध्यक्ष रविंद्र कावळे, किसान काँग्रेस अध्यक्ष मधुकर बावनकर, शरद सोनवाणे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष प्राणयाताई गड्डमवार, माजी सभापती रेखाताई जगनाडे, गडचिरोली काँग्रेस परिवहन सेल अध्यक्ष रुपेशजी टिकले व तालुक्यातील बुथ प्रमुख तसेच बी. एल. ए. उपस्थित होते*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here