Home चंद्रपूर मा. आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्य दैनदिन दौरा कार्यक्रम

मा. आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्य दैनदिन दौरा कार्यक्रम

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  मा. आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्य रविवार दि. 17/12/2023 रोजीचा दौरा कार्यक्रम. स. 06.30 वा.योग नृत्य परिवार तर्फे आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. स. 07.15 वा.योग नृत्य परिवार, लालपेठ तर्फे आयोजित कार्यक्रमास उपस्थिती स. 08.30 वा. गुरुद्वारा येथे दर्शन स. 09.00 वा.ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थिती स. 09.30 वा.श्री साई बाबा मंदिर येथील आयोजित कार्यक्रमास उपस्थिती.

स. 10.45  वा.श्री गजाननजी किरमिरे यांचे कडील नामकरण सोहळ्यानिमित्त त्यांचे घरी भेट.स. 10.00 वा.दीक्षाभूमी निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती.स. 10.30 वा.यंग चांदा ब्रिगेड, अल्पसंख्यांक आघाडी तर्फे आयोजित बाबा तुल्लःह शाह दर्गाःह येथील कार्यक्रमात उपस्थिती.स. 11.00 वा.यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती

 

दु. 11.30 वा.यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आयोजित वाढदिवस कार्यक्रम.दु. 12.00 वा.शासकीय योजनांचे प्रमाणपत्र व राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना धनादेश वितरण व २०२४ दिनदर्शिकेचे विमोचन दु. 02.00 वा.हलबा समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थिती दु. 03.00 वा.बस स्थानक आँटो संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थिती

सायं. 03. 30 वा.वाढदिवसा निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती सायं 04.00 वा.वाढदिवसानिमित अल्पसंख्यांक महिला आघाडीच्या वतीने आयोजित सायं. 05.00 वा.आर ओ. वाँटर यंत्राचे लोकार्पण समारंभास उपस्थिती सायं. 05.30 वा.१ दिवसीय गर्भा – दांडिया स्पर्धेकरिता उपस्थिती.सायं. 06.00 वा.यंग चांदा ब्रिगेड शाखेच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती.

 

सायं. 06.30 वा.विनोद सुडीत यांच्या कडील कार्यक्रमास उपस्थिती.सायं. 07.00 वा.श्री माता महाकाली ट्रस्टच्या वतीने आयोजित आरती करिता उपस्थिती.सायं. 07.30 वा.शहरातील होतकरू व गरजू विद्यार्थिनींकरिता सायकल व दिव्यांगांकरिता तीन चाकी सायकल व गरजू रुग्णांकरिता व्हील चेअरचे वितरण समारंभास उपस्थिती.

रात्री. 08.00 वा.वाढदिवसानिमित 24 LPH चे UF WATER PURIFIR चे वितरण. रात्री 08.30 वा.लाडू तुला कार्यक्रमास उपस्थिती.रात्री 09.00 वा.नृत्य स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास उपस्थिती.रात्री 09.30 वा.पौर्णिमाताई मेहरकुरे यांचे मुलाचे स्वागत समारंभास उपस्थिती. रात्री 10.30 वा.भागवत सप्ताह निमित्त समारोपीय कार्यक्रमास उपस्थिती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here