Home Breaking News नागपुरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक महारॅलीस प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना...

नागपुरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक महारॅलीस प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये “है तैयार हम” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नागपुरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक महारॅलीस प्रचंड प्रतिसाद

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये “है तैयार हम” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर

नागपूर यावेळेस काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जी, खासदार राहुल गांधी जी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जी, विरोधीपक्ष नेते विजयभाऊ वडेट्टीवार जी, खासदार श्री.मुकुल वासनिक जी, माजी मुख्यमंत्री श्री.अशोक चव्हाण जी, श्री.बाळासाहेब थोरात जी, काँग्रेस पक्षाचे सर्व मुख्यमंत्री, वर्किंग कमिटीचे सर्व सदस्य, विधिमंडळ पक्षनेते, विरोधी पक्षनेते, देशभरातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी या महारॅलीला उपस्थित होते.

तसेच या देशात परिवर्तनाचा संकेत देणाऱ्या या महामेळाव्यात डॉ.नितीन कोडवते सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, डॉ.चंदाताई कोडवते सचिव महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, *एनएसयुआय, पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी व लाखो कार्यकर्ते उपस्थित होते.

#”है तैयार हम”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here