Home चंद्रपूर मा, आमदार किशोर जोरगेवार – चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांचे रविवार दि. 04,...

मा, आमदार किशोर जोरगेवार – चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांचे रविवार दि. 04, फेब्रुवारी 2024 रोजीचे दैनंदिनी कार्यक्रम…

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

कार्यक्रमाचे स्वरूप किंवा बदलत्या वेळे साठी संपर्क सुबोध जुन्नावार (स्वीय सहायक) मो, नं, 8208011642

चंद्रपूर  :-  मा. आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांचे रविवार दि. 04/02/2024 रोजीचे दैनंदिनी कार्यक्रमाची रूपरेषा, कार्यालयीन जनसंपर्क, दु. 04.00 ते सायं. 05.30 पर्यंत, स्थळ :- जैन भवन जवळ, पठाणपुरा रोड, चंद्रपूर,

सायं. 06.00 वा. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आयोजित क्रीडा महोत्सव – २०२४ संदर्भात बैठक. स्थळ :- जैन भवन जवळ, पठाणपुरा रोड, सायं. 07.00 वा. यंग चांदा ब्रिगेड द्वारा आयोजित कबड्डी स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ सोहळ्यास उपस्थिती. / स्थळ :- लालपेठ जुनी वस्ती, हनुमान मंदिराचे खुले मैदान,

रात्री. 08.00 वा.रा. संत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी क्रांतीनायक नाटक कार्यक्रमास उपस्थिती. / स्थळ :- प्रयास सभागृह, घुग्गुस ता. जि. चंद्रपूर, रात्री 09.00 वा.माघ महोत्सव निमित्त श्री श्याम बाबा कि अखंड ज्योती, निशानयात्रा व श्री रामदेव बाबा का जम्मा, ब्यावला कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ :- ‘बालाजी धाम’ श्री बालाजी मंदिर प्रांगण, दाताळा रोड,

रात्री. 09.30 वा.जे. सी. आय. द्वारा आयोजित नृत्य स्पर्धा बक्षीस वितरण समारंभास उपस्थिती.स्थळ :- प्रियदर्शनी इंदिरा गांधी, सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here