Home मुंबई चर्चा :- मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या भाजप पाठिंब्यावर विरोधकांच्या ढुंगणाला का...

चर्चा :- मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या भाजप पाठिंब्यावर विरोधकांच्या ढुंगणाला का लागली आग?

उद्धव ठाकरे यांच्या स्वार्थी भूमिकेचा विरोध नाही मग राजसाहेबांच्या निस्वार्थी भूमिकेलाचं विरोध का?

मुंबई न्यूज :-

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये गुढा पाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा दिल्याबद्दल राजसाहेब ठाकरेंचे आभार मानले. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा आभार मानले, पण राजसाहेब ठाकरे यांच्या भूमिकेचे महाविकास आघाडी मधील नेत्यांना फार वाईट वाटले तर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या ढुंगणाला आग लागली आहे.महत्वाची बाब म्हणजे कुठलाही स्वार्थ न ठेवता राजसाहेब ठाकरे यांनी भाजप ला बिनाशर्त पाठिंबा दिला असताना इतरांना वाईट वाटण्याचे कारण नाही, मागील सन 2019 च्या निवडणुकीत स्वतःचा एकही उमेदवार उभा न करता “लाव रे तो व्हिडीओ” म्हणत संपूर्ण महाराष्ट्रात 10 जाहीर सभा घेऊन भाजप ला सळो की पळो करून सोडणारे राजसाहेब तेंव्हा यांना आवडायचे आणि तेंव्हा उद्धव ठाकरे भाजप सोबत त्यांची चाटत होते तेंव्हा यांना बरं वाटायचं पण आता नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याची घोषणा का दिली तर यांचे ढुंगण लाल झाले हे राजकीय दृष्टीने समर्थन करणारे नाही, एकीकडे सत्तेसाठी युती तोडून कांग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होणारे स्वार्थी उद्धव ठाकरे तर दुसरीकडे कुठलाही स्वार्थ नसताना लाव रे व्हिडीओ म्हणत मोदीला ललकारणारे राजसाहेब ठाकरे कनखर मराठी बाणा सांभाळून आहे तर मग कुणाची भूमिका खरी यावर चिंतन करण्याची गरज आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात खरं तर उद्धव ठाकरे यांना भूमिकाच नाही, कारण त्यांनी एखादी भूमिका घेऊन कधी आंदोलन केले नाही की मोर्चे काढले नाही, त्यामुळे त्यांच्यावर आंदोलनाच्या एकाही पोलीस स्टेशनं मध्ये पोलीस केसेस नाही, कारण त्यांची कधी कुठली भूमिकाचं राहिली नाही, फक्त बाळासाहेबांनी मिळवून ठेवलेलं तेवढं सांभाळता सांभाळत नाही पण सत्तेत कसे राहायचे एवढेच त्यांना माहीत आहे, तर दुसरीकडे मराठी माणसासाठी मराठी भाषेसाठी मराठी संस्कृतीसाठी राजसाहेब ठाकरे यांच्यावर 100 च्या वर केसेस आहे, मग राज्याच्या राजकारणात महत्व कुणाचं? भूमिका घेणाऱ्याचं की भूमिका न घेताच सत्तेचं गणित साधनाऱ्याचं? यावर खरं तर मराठी माणसांनी मंथन करायला हवं,

वारसा विचाराचा असतो वास्तूचा नाही?

हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा म्हटलं होतं की एक वेळ मी सत्तेत राहणार नाही पण मी कांग्रेस सोबत कधी जाणार नाही, पण दुर्दैव म्हणावं लागेल त्यांचेच वारस उद्धव ठाकरे हे स्वतः मुख्यमंत्री पद मिळते म्हणून 35 वर्षाची युती तोडून कांग्रेस सोबत आघाडी केली, मग खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसा चालवत आहे का? तर बिलकुल नाही, उलट स्वर्गीय बाळासाहेबाना अपेक्षित असलेले काम त्यांच्याकडून होतं नसल्याने त्यांना आमदार खासदार सोडून गेले आणि आता माझ्यावर अन्याय झाला म्हणून जनतेला मतांची भीक मागत आहे, अगोदर बाळासाहेबांच्या नावावर व आता अन्याय झाला म्हणून सहानुभूती घेत मतदान मागण्याची उद्धव ठाकरे यांची कला सर्वांनाच माहीत आहे, कारण बाळासाहेबाना अपेक्षित कार्य फक्त आणि फक्त राजसाहेब ठाकरे हेच करू शकतात, कारण तेच खरे बाळासाहेबांचे राजकीय वारस आहे, कारण वारसा हा विचारांचा असतो तो वास्तूचा नसतो.

चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रात मनसेची मुनगंटीवार यांना मिळणार मनसे ताकत?

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात जातीय समीकरणाच्या भरोशावर कांग्रेस उमेदवार लोकसभा निवडणूक जिंकणार असले वाक्य उदगारतात, जेंव्हा की कांग्रेस आघाडी मधील घटक दल शिवसेना हे पक्ष व त्याचे पदाधिकारी प्रचारात उत्तरले नाही मात्र महायुतीचे उमेदवार जातं पात न पाहता विकासाला मतदान करा असे आवाहन ते करणार आहे, त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे समर्थन भाजप च्या उमेदवारांना द्यायचे कबूल केल्यानांतर चंद्रपूर भद्रावती वरोरा वणी या विधनासभा क्षेत्रात मनसेचा मोठा प्रभाव असल्याने तिथे मनसे कडून भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना मोठी ताकत व साथ मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here