Home Breaking News बाबूपेठ येथे महादेव मंदिरामध्ये शासकीय योजने विषयीची बैठक संपन्न

बाबूपेठ येथे महादेव मंदिरामध्ये शासकीय योजने विषयीची बैठक संपन्न

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  १२ जून महाराष्ट्र राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात महामंत्री तथा संजय गांधी निराधार समिती चंद्रपूर महानगराचे अध्यक्ष श्री ब्रिजभूषण पाझारे यांनी बाबूपेठ येथे महादेव मंदिर मध्ये बैठक आयोजित केली या बैठकीमध्ये शासकीय योजनेविषयी माहिती देण्यात आली.

सदर बैठकीत अध्यक्ष श्री ब्रिजभूषण पाझारे यांनी विशेष आर्थिक सहाय्य योजने ची माहिती दिली त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ निराधार योजना त्याचबरोबर रमाई आवास योजना,शबरी आवास योजना, बाल संगोपन योजना, नवीन राशन कार्ड इत्यादी विषयी माहिती दिली तसेच श्री धनराज कोवे जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जमाती मोर्चा आघाडी चंद्रपूर यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले

त्यासोबतच लाभार्थ्यांना फॉर्म चे वाटप करण्यात आले त्याचबरोबर वार्डामध्ये इतर भौतिक समस्या जाणून त्यांचे निवारण करण्यात आले.यावेळीप्रदीपजी किरमे, पराग मालोदे, कुणाल गुंडावार, शालिनीताई आवळे,

वैशाली लोणारे, रेखा अनंत मेश्राम ,शितल कुकडेलवार, संगीता निमगडे ,रेखाबाई खोब्रागडे ,वनिता घोटेकर ,गीता प्रकाश एन्रेडिवार ,सुमनबाई तिरके ,अशा शंकर बडेवार ,चंदा रवी पवराजे, ंजनाबाई नामदेव पोतराज ,ये विजया किशोर चंदेवार, कमल प्रभाकर उमाटे, लता रमेश वनकर ,सुशीला विनोद पाटील ,अर्चना संतोष डांगरे, कविता अनिरुद्ध वराडकर,

चंद्रभागा खोपाडे ,नीलिमा मनोज आईलवार, पुष्पा रवी दोन्हीवर, सौ ज्योती राजू उज्जनवार ,सौ वैशाली विशाल नन्हेवार ,सौ सुरेखा उल्हास, कुमार सोमाया बालाजी गुज्जरवार ,सोमया विजय रत्‍नावार ,सौ हार्दिक भाऊराव नक्षीने, सौ माधुरी सुशील आयुष्य, जगताप अशा विजय खोपराकडे,सौ माझ्या शंकर सुरेश पिंपळकर निषाद दादाजी पेटकर,वैशाली दादाजी ,चंद्रकला आनंदराव पिंपळकर ,सपना सुनील वारूळवार, शोभा वसंत रणदिवे, लता विजय चौधरी ,रसूल खान पठाण ,मंजुषा शेखर संगत, साहेब मीरा प्रवीण देशमुख ,कांता सिडाम इत्यादी नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here