Home चंद्रपूर मा.आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांचे रविवार दि. 01,सप्टेंबर,2024 रोजीचे दैनंदिनी...

मा.आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांचे रविवार दि. 01,सप्टेंबर,2024 रोजीचे दैनंदिनी कार्यक्रम…..

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

मा.आमदार किशोर जोरगेवार यांच्या दैनंदिनी कार्यक्रमात वेळ किव्हा बदलावं झाल्यास संपर्क सहा,सुबोध जुनावार

मो, 82080 11642

चंद्रपूर  :-  मा. आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांचे रविवार दि. 01,सप्टेंबर,2024 रोजीचे दैनंदिनी कार्यक्रमाचे नियोजन,

स. 08.00, वा, एम. आर. यांची सदिच्छा भेट.स्थळ :-  एम. एस. एम. आर, कार्यालय मत्ते, हॉस्पिटल समोर, ठक्कर कॉ. रोड, चंद्रपूर,

स,09,00, वा, सामाजिक सभागृहाच्या भुमिपुजन समारंभ सोहळ्यास उपस्थिती.स्थळ :-  हनुमान टेकडी, इंदिरानगर वार्ड, चंद्रपूर

स,10,00, वा, स्वामी समर्थ अध्यात्मिक मंडळ द्वारा आयोजित कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ :-  शिवनेरी मैदान, स्वामी समर्थ सभागृह तुकूम, चंद्रपूर,

स,10,30, वा, सरस्वती पूजन व विद्यारंभ समारंभ सोहळ्यास उपस्थिती.स्थळ :-  महेश भवन, हनुमान नगर तुकूम, चंद्रपूर,

स,11,30, वा, आक्केवार वाडी तुकूम येथील नागरिकांशी संवाद.स्थळ :-  तुकूम, चंद्रपूर,

दु, 01,00, वा, गणपती मंदिर येथील कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ :-  गौराळा ता. भद्रावती जि. चंद्रपूर,

दु, 02,00, वा, यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आयोजित महिला स्रेहमिलन सोहळ्यास उपस्थिती.स्थळ :-  सुशीला भवन, बायपास रोड, चंद्रपूर,

दु. 03.00 ते सायं. 04.00 पर्यंत, राखीव,

दु, 04,30, वा, जलतरण स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ सोहळ्यास उपस्थिती.स्थळ :- जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर,

दु, 05,30, वा, वृत्यांगन डॉन्स स्कूल येथील वार्षिक समारोह सोहळ्यास उपस्थिती.स्थळ :- महात्मा ज्योतिबा फुले सभागृह, विठ्ठल मंदिर वार्ड, चंद्रपूर,

सायं. 07.00, वा, चांद साँ वली दर्गाःह येथील कव्वाली कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ :-  बहादे ले आऊट, आमराई वार्ड, घुग्गुस ता. जि. चंद्रपूर,

रात्री 08.00, वा, ईस्कॉन ग्रुप तर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ :-  चंद्रलोक सभागृह, दाताळा रोड, चंद्रपूर,

रात्री, 09,00, वा, आँटो चालकांच्या स्नेहमिलन सोहळ्यास उपस्थिती :- पोलीस सभागृह, तुकूम, चंद्रपूर,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here