Home चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक रिझल्ट देणारी एकमेव संस्था निर्मल स्पर्धा परीक्षा क्लासेस तुकुम...

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक रिझल्ट देणारी एकमेव संस्था निर्मल स्पर्धा परीक्षा क्लासेस तुकुम चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक रिझल्ट देणारी एकमेव संस्था

निर्मल स्पर्धा परीक्षा क्लासेस तुकुम चंद्रपूर

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर:- तुकुम चंद्रपुर येथे मागील बरेच वर्षा पासुन निर्मल स्पर्धा परीक्षा क्लासेस घेणे सुरू आहे. निर्मल स्पर्धा परीक्षा क्लासेस संस्थांचे मुख्य संस्थापक व मार्गदर्शक श्रीकांत मद्दावार सर यांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत, मद्दावार सरांनी दिवसरात्र मेहनत करून संस्थेचे नाव लौकीक करून, सातत्याने निर्मल स्पर्धा परीक्षा क्लासेस मधील विद्यार्थ्याना स्वतः शिकवण देत प्रयत्नशील असलेले मद्दावार सर यांच्या प्रयत्नाचा दाखला समजून सर्वच प्रगतशील झालेले विद्यार्थी व पालकांनी उत्कृष्टपणे कौतुक करण्या इतपत विद्यार्थ्याना घडविण्याच्या प्रयत्न केले,म्हणुनच कौतुक केले तेवढे कमीच आहेत,
आता पर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी सातत्याने उत्कृषपणे भरघोस यश मिळविलेला असून, चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक रिझल्ट देणारी एकमेव संस्था
निर्मल स्पर्धा परीक्षा कलासेस म्हणून ओळखली जात आहे,
आणि चालू वर्षात (सन 2024) मध्ये निर्मल स्पर्धा परीक्षा क्लासेस मधून उत्कृष्ट यश मिळविले,स्पर्धा परीक्षेत पास झालेले विद्यार्थी
दुशिला भीमराव शेंडे PSI, मेंढेकर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रकाश दुपारे,प्रियंका सोनुने तलाठी,प्रदीप जगताप आरोग्य विभाग,अनिल देवतळे पोलीस शिपाई असे इतर विद्यार्थी आहेत,
अधिकारी बनून जीवनात यशस्वी झाले.
अशाप्रकारे या संस्थेचे वैशिष्ट आहे नक्की एकदा या संस्थेत प्रवेश करून पालकांनी आपल्या बालकांना घडवावे आणि निर्मल स्पर्धा परीक्षा क्लासेस बाबतची माहिती इतरांना देऊन सहकार्य करावेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here