ना. श्री. सुधीर मुनगंटीवार, मा. मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय महाराष्ट्र राज्य यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे.
*गुरुवार, दि. २४ ऑक्टोबर, २०२४.*
*दुपारी १२.०० वा.*
*चिंतलधाबा – घोसरी जि.प. पदाधिकारी संवाद बैठक.*
*स्थळ: घाटकुळ*
*दुपारी ०३.०० वा.*
*पळसगाव – कोठारी जि.प. पदाधिकारी संवाद बैठक.*
*स्थळ: कोठारी*
*सायंकाळी ०६.०० वा.*
*विसापूर – बामणी. जि.प. पदाधिकारी संवाद बैठक.*
*स्थळ: विसापूर*
*चंद्रपूर येथे मुक्काम.*