Home Breaking News पाझारेंची सभेतील गर्दीने विरोधकांचे धाबे दणाणले….

पाझारेंची सभेतील गर्दीने विरोधकांचे धाबे दणाणले….

पाझारेंची सभेतील गर्दीने विरोधकांचे धाबे दणाणले…

कपाट देणार जोरका झटका!

चंद्रपूर :- भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किशोर जोरगेवारांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची चांदा क्लब ग्राउंडवर आयोजित सभा फ्लॉप ठरल्यानंतर अपक्ष उमेदवार ब्रिजभूषण पाझारे यांना बूस्टर डोज मिळाला.त्यानंतर रविवारी पार पडलेली सांगता सभा प्रचंड गर्दीने गाजली.यामुळे संपूर्ण विधानसभा क्षेत्र कपाटमय झाले आहे.

News reporter :- अतुल दिघाडे

चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत भाजपने किशोर जोरगेवारांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर गेली 30 वर्षे भाजपात जिवाचे रान करणारे ब्रिजभूषण पाझारे यांनी अन्यायाला वाचा फोडली आणि अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. आता या निर्णय मतदारांना पटू लागला असुन संपूर्ण विधानसभा क्षेत्रात त्यांना प्रचंड जनाधार मिळत आहे.

काल रविवारी पाझारे यांनी सांगता सभा घेतली. या सभेत उसळलेला जनसमुदाय बघता पाझारेंचा विजय नक्की अशी प्रतिक्रिया उमटत आहे.या सभेत पाझारे यांनी आपल्यावर झालेला अन्याय हा सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यावरील अन्याय असल्याचे सांगून यापुढे कोणत्याही पक्षात सामान्य माणूस काम करण्यास धजावणार नाही असेही सांगितले. पाझरेंचा प्रचार व त्याला मिळत असल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here