Home वरोरा संतापजनक :- एका डॉक्टरचे अश्लील चाळे बनला चर्चेचा विषय ! त्यानंतरही आपत्तिजनक...

संतापजनक :- एका डॉक्टरचे अश्लील चाळे बनला चर्चेचा विषय ! त्यानंतरही आपत्तिजनक विडिओ असल्याची शंका ?

एका मोबाईल whatsapp नंबर वर आले विडिओ पाहून सगळेच होणार थक्क. काही पोलिस कर्मचाऱ्यांना घेवून प्रकरण रफादफा करण्याचा प्रयत्न ! चर्चेतून माहीती आली समोर !

वरोरा प्रतिनिधी :-

भद्रावती तालुक्यातील सरकारी विभागात डॉक्टर असलेल्या एका ईसमाचे रंगीत चाळे आपल्याच घरात काम करणाऱ्या एका महिलेसोबत केल्याचा विडिओ एका व्यक्तीच्या whatsapp नंबर वर आल्याने हे प्रकरण चर्चेचा विषय बनणार असल्याची शक्यता आहे. स्वतःच डॉक्टरांनी विडिओ बनवून तो आपल्या मेमोरी कार्ड मधे सुरक्षित केला होता मात्र ही मेमोरी कुठे तरी कुणाच्या तरी हाती लागल्याने शेवटी ती एका व्यक्ती कडे आली होती. ज्या व्यक्तीकडे हे  विडिओ आहे त्यांनी डॉक्टरांना हे विडिओ पाठविल्याची चर्चा असून हे प्रकरण आपल्या अंगलट येईल या भीतीने त्या डॉक्टरांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क करून भेटण्याची वेळ घेतली. मात्र ज्यांच्याकडे विडिओ आहे त्या व्यक्तीने डॉक्टर सोबत दोन पोलिस कर्मचारी बघितल्याने ही भेट रद्द झाल्याची माहीती असून लवकरच दुसरी वेळ ठरणार का ? याबद्दल शंका असून डॉक्टरांनी आपल्यासोबत दोन पोलिस कर्मचाऱ्यांना सोबत घेवून ज्या इसमाकडे हा विडिओ आहे त्याचा गेम करण्याचा इरादा तर केला नव्हता ? याबद्दल सुद्धा आता चर्चा होऊ लागली आहे. अर्थात हा विडिओ सद्ध्या व्हायरल झाला नसला तरी तो जर झाला तर डॉक्टर सह सर्वावर गुन्हे दाखल होणार अशीच शक्यता आहे. आता तो डॉक्टर कोण ? याविषयी विशेष सूत्रांकडून माहीती आल्यानंतरच कळेल अशी अपेक्षा आहे. सदर माहीती ही एका चौकातील चर्चेतून आली असून या बातमीचा पाठपुरावा सुरू आहे .

Previous articleसंतापजनक :-लॉकडाऊन काळात सुद्धा हरीश ठक्कर सुगंधित तंबाखू बेभाव विकत असल्याने संताप ?
Next articleकारवाई :- कोटबाळा येथे सुभाष लालसरे  चालवीत असलेल्या दुकानाचा परवाना रद्द करा – गावकऱ्यांची मागणी !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here