Home चंद्रपूर काँग्रेस पर्यावरण विभागातर्फे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या वाढदिवशी व्रुक्षारोपण !

काँग्रेस पर्यावरण विभागातर्फे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या वाढदिवशी व्रुक्षारोपण !

जिल्हाध्यक्ष दिलीप पल्लेवार यांचा पुढाकार !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

महाराष्ट्रात काँग्रेस चे एकमेव खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या वाढदिवशी काँग्रेस कमेटी पर्यावरण विभाग जिल्हाध्यक्ष दिलीप पल्लेवार यांच्या नेत्रुत्वात चंद्रपूर शहरात व्रुक्षारोपण कार्यक्रम राबवून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.
काँग्रेस पर्यावरण विभाग नेहमीच पक्षाच्या नेत्यांच्या व खासदार आमदार यांच्या वाढदिवशी उपक्रम राबवीत असते आणि म्हणूनच काँग्रेस खासदार यांच्या वाढदिवशी दिनांक ४ जुलै ला काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत व्रुक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी काँग्रेस पर्यावरण विभागाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।

Previous articleशेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर कृषिमंत्र्याना मनसेचे निवेदन,
Next articleखळबळजनक :- मुलानेच केल्या आपल्या बापाचा खून, लॉक डाऊनच्या काळातील खळबळजनक घटना !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here