Home महाराष्ट्र महत्वाची बातमी :- सावधान, कोरोनाची भिती अनाठायी बाळगू नका, स्वतःची नियमित काळजी...

महत्वाची बातमी :- सावधान, कोरोनाची भिती अनाठायी बाळगू नका, स्वतःची नियमित काळजी घ्या,

जर आपणास लक्षण दिसल्यास डॉ, सुधीर क्षीरसागर एम.बी.बी.एस,डी.ए यांच्या 9822094196 या क्रमांकावर संपर्क करा. 

कोरोना अपडेट :- 

आज आपल्या आजूबाजूला कोरोनापेक्षा कोरोनाच्या भितीनेच जास्त थैमान घातले आहे..
*कोरोना झाला म्हणजे मृत्यूच जवळ आला* असा आपला समज झालेला आहे तो संपुर्ण चुकीचा आहे.
कोरोना हा इतर कोणत्याही व्हायरल आजारा इतकाच सौम्य आजार आहे…
कोरोनावर जर निश्चित उपचार नाहीत तर टेस्ट कशासाठी केली जाते..? याचं लॉजिक कोणाकडेच नाही..
*कोरोना टेस्ट १००% गॅरंटीड आहे* असं कोणीच छातीठोकपणे सांगू शकत नाही..अगदी *जागतिक आरोग्य संघटना* सुध्दा!
तेव्हा…
*घाबरू नका..*
🙏प्रत्येक ताप सर्दी खोकला हा कोरोना नसतो..
🙏कुठल्याही व्हायरल इन्फेक्शनमध्ये कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येवू शकते..
🙏कोरोना ..९९% बरा होतो.
🙏कोणत्याही डॉक्टरांकडे जाण्यापुर्वी हा औषधौपचार कमीत कमी पाच दिवस नक्की घ्या..
*संशयित कोरोनाचा उपचार* घरीच करा..*
*ताप-/अंगदुखी*
Tab Calpol 500 स…दु..सं.
*सर्दी-*
Tab Triz/Tab Levocet m स‌‌….सं
*खोकला-*
Tab Azee 500 रोज 1
Sy.Grilinctus BM 10 मिली स— दु— सं
*जुलाब..*
Tab O2 स….सं
Tab Ocid 20 स…सं
ORS Powder..दिवसभर हवे तितके
*उलटी मळमळ*
Tab.Acilok RD किंवा
Tab Emcet 4mg स…संध्या..
जेवणापुर्वी एक ते दोन तास
👉🏿पाणी,पातळ पदार्थ सर्वांनी भरपुर घ्या
👉🏿 *खालील औषधे आजारी नसले तरी घ्या*
Tab Limcee रोज १ (Vit C) लिंबू,संत्री
Tab Arovit. रोज १ (Vit A) गाजर,शेवगा
Tab Evoion रोज:१. (Vit E) बदाम,शेंगदाणे

लहान मुलांच्या औषधौपचाराचे प्रमाणा साठी

*फोन करा…विनामुल्य सेवा*

👉🏿आपली नियमित चालू असलेली औषधे बंद करू नका!
👉🏿आहारात ‘क’ जीवनसत्वयुक्त पदार्थ भरपुर घ्या..
👉🏿नियमित.. पौष्टिक अन्न!
👉🏿नियमित..सम्यक व्यायाम! (चालणे सर्वात उत्तम)
👉🏿नियमित..पुरेशी झोप!
👉🏿नियमित..आनंदी रहा!
👉🏿नियमित..हसत रहा!
*उगीचच मोठ्या हॉस्पीटल्स मध्ये अॅडमिट होऊन खिशाला कात्री लावून नका…*
लक्षात ठेवा…कोणाकडे ही *जादूची कांडी नाही.*.
छोट्या आणि मोठ्या रुग्णालयांत एकाच प्रकारचा आणि सारखाच औषधौपचार केला जातो…
*कोरोना टेस्ट कधीही आणि वारंवार सुध्दा पॉझिटिव्ह येवू शकते..*
*लक्षात घ्या..*
आजपर्यंत एकही *नेता,अभिनेता, उद्योगपती,क्रिकेटपटू किंवा व्हीआयपी* कोरोनाने मृत्यूमुखी पडला नाही…
याचे कारण त्यांनी *मोठ्या हॉस्पिटलमध्ये इलाज केला म्हणून नाही तर “कोरोना” हा सौम्य आजार आहे म्हणून बरे झाले आहेत!*
तुमच्या अज्ञानाचा आणि घाबरलेल्या मनस्थितीचा गैरफायदा घेवून तुम्हाला लुटले जाऊ शकते..
*तेव्हा सावध व्हा!*
१)डॉ‌.निलेश पाटील
२)डॉ.पल्लवी पाटील
३)डॉ.संग्राम पाटील.
४)श्री.संदिप माहेश्वरी
यांच्या कोरोना सबंधित पोस्ट नक्की पहा..ऐका!
*पाच दिवसांनंतर..बरे वाटले नाही किंवा खालील त्रास वाढला तर..*
👉🏼जास्त ताप..
👉🏿श्वासोश्वासास भयंकर त्रास होत असल्यास,
👉🏿दम खुपच लागत असल्यास..
👉🏿प्रचंड खोकला येत असल्यास..
👉🏿इतर छातीचे आजार नसल्याची खात्री करणे
*ताप येणारे आजार नसल्याची खात्री करणे*
नंतरच सरकारी दवाखान्याची संपर्क करा…

Previous articleचिंताजनक :- जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा पुन्हा एक मृत्यू. जनतेत चिंतेचे सावट.
Next articleखळबळजनक :- माजी केंद्रीय राज्यमंत्री यांच्या कमल स्पोर्टिंग क्लबच्या अध्यक्षांसह इतर दारू तस्कर पोलिसांच्या जाळ्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here