Home चंद्रपूर दुर्गापूर पोलीसांची कोंबड बाजारावर धाड, तीन लाखापेक्षा जास्त मुद्देमाल जप्त,

दुर्गापूर पोलीसांची कोंबड बाजारावर धाड, तीन लाखापेक्षा जास्त मुद्देमाल जप्त,

 

पाच आरोपींना अटक तर घटनास्थळावरून पाच आरोपी फरार.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खैरगाव शिवारात मोठ्या प्रमाणात कोंबड बाजाराचे आयोजन काही लोक करत होते व लाखोचा सट्टा चालत होता, या कोंबड बाजारावर दुर्गापूर पोलीस स्टेशनचे पोहवा सुनिल गौरकार/ब.न.785 यांच्या नेत्रुत्वात पो.नी.खोब्रागडे सा. यांच्या मार्गदर्शनात पोउपनी प्रविण सोनोने पोहवा.अशोक मंजुळकर/1870 नापोशी.ऊमेश वाघमारे/2070 पोशि. मनोहर जाधव/931 पोशि.संतोष आडे/2794 पोशि.मंगेश शेंडे/1074 यांनी करून आरोपी 1) तुळसीदास जनार्धन ताजने वय 49 वर्ष रा.कवठी ता.भद्रावती  2)नागेश सुखदेव चिंचुलकर वय 34 वर्ष रा.अंबोरा  3)संदीप शालीकराम ढुमने वय 37 वर्ष
4)अरविंद मारोती कातकर वय 28 वर्ष
5)भाग्यवान मारोती डाखरे वय 42 वर्ष तिन्ही रा.खैरगाव ता.जि.चंद्रपूर यांना अटक केली तर 1) मो सा क्र.MH 34 P 173, 2)मो सा.क्र.MH 34Y 42183) मो.सा.क्र.MH34 Z 5935
4)मो.सा.क्र.MH34 Y 6269
5)मो/सा.क्र.MH34 AU 6185
चे चालक घटनास्थळावरून पसरत झाले, या सर्व आरोपी वर अप.क्र. 353 /2020 कलम 12(ब)* अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला, या आरोपीकडून
1) अंगझडतीत नगदी.2900/ रु.2) 4 नग कोबंडे (पैकीे 2 मरण पावलेले) कि. 400/रु.3) लोखंडी कात्या कि.300/रु.
4) 3 नग मोबाईल कि.7000/रु.
5) 7 नग मोटर सायकली कि.3,50000/रु.
असा *एकुण 360,600* /रु.चा माल जप्त करण्यात आला आला.

Previous articleलक्षवेधी :- सर्वसामान्यांना वेठीस धरणारी अशी बकवास दारूबंदी काय कामाची ?
Next articleमुस्लिम आरक्षण निर्णय आंदोलन समिति द्वारा पालकमंत्री विजय वड्डेटिवार याना निवेदन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here