Home चंद्रपूर प्रेमाचा पंचनामा :- त्या महिलेचा प्रियकरांकडून खून करण्याचे रहस्य झाले उघड ?

प्रेमाचा पंचनामा :- त्या महिलेचा प्रियकरांकडून खून करण्याचे रहस्य झाले उघड ?

 

अशाच एका प्रेमभंग झालेल्या व्यक्तीचे दुसऱ्यासोबत प्रेमाचा संसार मांडणाऱ्या महिलेची हत्त्या करण्याचे मनसुबे?

प्रेमाचा पंचनामा :-

एकीकडे स्त्री ही देवी प्रमाणे पूजल्या जाते तर दुसरीकडे तीच स्त्री ही विश्वासाला पात्र ठरत नसल्याने तिची हत्त्या होत असल्याचे विदारक द्रुष्य दिसत आहे, उगाच प्रेमाचे नाटक रचून आपल्या शारीरिक सुखाच्या व पैशाच्या मोहात एकापेक्षा अनेक पुरुषाशी शारीरिक सबंध ठेवणारी कुणीतरी स्त्री ही मांजरी प्रमाणे जणू दूध पित असताना कोणी नाही अशा भ्रमात वावरत अकस्मात रंगेहाथ पकडल्या जाते आणि मग प्रियकर किंव्हा पतीच्या रागाचा क्रोधाग्नी तिच्या हत्तेचे कारण ठरते.अशीच एक घटना दोन दिवसापूर्वी चंद्रपूर शहरात घडली असून स्वतःच्या नवऱ्याला सोडून प्रियकराच्या प्रेमात ती बांधली खरी पण तिथे सुद्धा ती प्रामाणिक राहिली नसल्याने शेवटी प्रियकराचा क्रोधाग्नी तिच्या हत्तेचे कारण ठरली असल्याची चर्चा आहे. कु. दुर्गा ऊमरे उर्फ सौ दुर्गा बंडू देशकर असे त्या महिलेचे नाव असून तिला 6 वर्षाचा मुलगा आहे, तिला राकेश ढोले या प्रियकराने घर बांधून दिले व दोन चाकी गाडी पण दिली परंतु ती गाडी कोणी भलताच चालवायचा त्यामुळे काही दिवसापासून दोघात खटके उडायचे, अशातच त्या दिवशी तो आणि ती रंगेहाथ प्रियकर यांच्या नजरेत आल्याने त्याचा राग अनावर झाला आणि एका दणक्यात तिचा खून केला, त्यानंतर तो स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाला आणि आपणच त्या गद्दार महिलेचा खून केल्याची कबुली दिली.

समाजात अशा कितीतरी महिला आहे ज्यांच्यावर कुणी विश्वास ठेवून ऐन दुःखात आणि संकटात त्यांना मदत केल्यानंतर सुद्धा त्या उपकारांची जाणीव न ठेवता त्या पुन्हा दुसरा प्रियकर शोधून शारीरिक सुखासाठी आणि पैशाच्या मोहात सलगी लावतात व ज्यानी आपल्याला ओळख करून दिली ते विसरून उलट त्यालाच आव्हान करतात त्यामुळे अगदी निष्ठेने नाते जपणाऱ्या त्या व्यक्तीची मग गोची होते आणि मग तो बदला घेण्यासाठी संधी शोधतो असा प्रसंग येणाऱ्या समोरच्या काळात चंद्रपूर मधे घडण्याची चिन्हे असून आता पुन्हा एकदा प्रेयशीचा खून होईल असा मनसुबा त्या प्रियकराने बोलून दाखवला आहे. आता तो प्रियकर आणि प्रेयशी कोण ? हे मात्र गूलदस्त्यात असून जुनोना चौकात घडलेल्या ह्या घटनेची पुनरावृत्ती होणार असल्याची माहिती खुद्द त्या प्रियकराने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here