Home चंद्रपूर खळबळजनक :- कोरोना व्हायरस हा नैसर्गिक नसून तो तयार करून पसरविलेला?

खळबळजनक :- कोरोना व्हायरस हा नैसर्गिक नसून तो तयार करून पसरविलेला?

 

जपानचे नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक तसूकू होँजो यांचा दावा?

कोरोना वार्ता :-

आज जगात कोरोना व्हायरस ने थैमान घातले असून या व्हायरस मुळे लाखों लोकांचा म्रुत्यु झाला आहे पण हा व्हायरस नेमका आहे तरी काय? आणि याची उत्पती झाली कशी? या बाबींचे संशोधन जगातील वैज्ञानिक करीत असतांना आता जपानचे नोबेल पारितोषिक विजेते तथा वैज्ञानिक प्राध्यापक तसूकू होँजो यांच्या मते कोरोना हा नैसर्गिक नसून तो बनविल्या गेला आहे आणि त्याचा प्रसार जोरात होऊन जगात याची लागण होऊन लाखों लोकांचा जीव जातं आहे.

जपानचे नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक तसूकू होँजो हे एक जपानी चिकित्सक-वैज्ञानिक आणि रोगप्रतिकारक तज्ञ आहे. त्याने फिजियोलॉजी किंवा मेडिसीन मधील 2018 चे नोबेल पारितोषिक सामायिक केले आणि प्रोग्रामर सेल डेथ प्रोटीन 1 ओळखण्यासाठी ते प्रसिध्द आहेत.त्यांनी असे म्हटले आहे की कोरोना हा जर नैसर्गिक असता तर जगातील विभिन्न देशातील वेगवेगळ्या वातावरणात तो सर्व दूर पसरला नसता कारण वेगवेगळ्या देशाचे तपमान हे भिन्न भिन्न आहे त्यामुळे जिथे थंड हवामानाचे देश आहे तिथे कोरोना जर होतो तर तो उष्ण देशात सुद्धा कसा पसरतो? त्यांनी दावा केला की मी गेल्या 40 वर्षापासून जीव जंतू यावर अभ्यास करून त्यात किर्तिमान केले पण मी दाव्याने सांगतो की हा व्हायरस नक्कीच नैसर्गिक नसून तो बनविल्या गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here