Home चंद्रपूर मागणी :- महाकाली कॉलरी चंद्रपुर येथिल रस्त्यांची समस्या तात्काळ सोडावा अन्यथा मनसे...

मागणी :- महाकाली कॉलरी चंद्रपुर येथिल रस्त्यांची समस्या तात्काळ सोडावा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन. 

मनसे महीला सेना शहर उपाध्यक्षा वाणीताई सदालावार यांची महाकाली कॉलरी सि जि एम साहेब यांना निवेदनाद्वारे इशारा. 

चंद्रपूर प्रतिनिधी :-

महाकाली कॉलरी चंद्रपुर येथिल कॅन्टींग चौक ते कपिल चौक बायपास रोड व एल ,सि ,एच मायनस बि, टाईप ऐ, टाईप कॉर्टर्स पर्यंत बऱ्याच वर्षपुर्वी डांबरीकरण रोड बनविन्यात आले असुन त्या रोडला पुर्ण पणे जागो जागी खडडे पडलेले असुन त्या पडलेल्या खडयामुळे येनार जानारे लोकाना जाण्या येन्या करिता जिवाची कसरत करावी लागत आहे कधी अपघात घडेल व जिवीत हानी होईल हे सांगता येत नाही म्हणुन सदर संपुर्ण रोडचे सिंमेन्ट करण व डांबरी करण रूंदीकरण करण्यात यावे एल, सि ,एच ,मायनस कॉर्टर्स बि टाईप ऐ टाईप कॉर्टर्स चे स्ट्रीट लाईट पुर्ण पने बंद आहे आनी मुख्य रास्ते चे ही स्ट्रीट लाईट बंद आहे तरी या समस्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही मागणी पूर्ण करावे अन्यथा मनसे स्टाईल ने आंदोलन करण्यात येणार असा इशारा देखील मनसे महिला शहर उपाध्यक्ष वानीताई सदालावार यांनी निवेदन जि एम साहेबांना देण्यात आला मा,दिलीप भाऊ रामेडवार जिल्हा अध्यक्ष मा,राहुलभाऊ बालमवार जिल्हा अध्यक्ष मनविसे यांच्या मार्गदर्शनात देण्यात आला यावेडेस प्रमुख उपस्तीत किशोर भाऊ मडगूलवार मनसे जिल्हा सचिव, शोभा ताई वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष, कुलदीप चंदनखेडे जिल्हा उपाध्यक्ष मनविसे,क्रिष्णा गुप्ता मनोज भाऊ तांबेकर,सचिन भाळस्कर शंकर भडके राजु येरले अनुरोज रायपुरे राजु देवानगन वर्षा भोगले प्रमोद मेश्राम मनसैनिक प्रामुख्याने ऊपस्स्थीत होते

Previous articleब्रेकिंग न्यूज :- चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील परिसरात वाघांनी घेतला कामगाराचा बळी.
Next articleसनसनिखेज :- बनावट आयकर रिटर्न तयार करून बँकेची कोट्यावधीनी केली फसवणूक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here