Home चंद्रपूर निरा शर्मा यांची दुर्गापूर वार्ड क्रमांक 5 च्या अध्यक्ष पदी नियुक्ती.

निरा शर्मा यांची दुर्गापूर वार्ड क्रमांक 5 च्या अध्यक्ष पदी नियुक्ती.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खोब्रागडे गट जिल्हाध्यक्षा कु तारा आत्राम यांनी केली नियुक्ती.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या खोब्रागडे गटाच्या जिल्हाध्यक्षा तारा आत्राम यांनी पक्ष संघटन वाढविण्याचा सपाटा सुरू केला असून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुका लक्षात घेता ग्रामीण भागात पक्षाला मजबुती देण्यासाठी शाखा गठीत करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहे अशातच दुर्गापूर या महत्वपूर्ण शहरी कॉलनीत व त्या बाजूला असलेल्या वस्तीत तारा आत्राम यांनी दुर्गापूर जिल्हा परिषद अंतर्गत उर्जानगर वार्ड क्रमांक 5 मधे निरा शर्मा यांची वार्ड अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली याप्रसंगी पक्षाच्या महिला सदस्या उपस्थित होत्या.

Previous articleचंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करा.
Next articleन्यायालयीन व प्रशासनिक लढाई हरल्यानंतर सुद्धा बेकायदेशीर गायत्री टायरचे दुकान तुटणार कधी ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here