नागाद्वारे सोडण्यात आलेल्या नागमणीचा व्हिडीओ व्हायरल
गोंदिया ग्राम रतनराच्या जवळ नागाद्वारे बाहेर सोडण्यात आलेली नागमणी परत नागाद्वारे शरीरात घेण्याचा व्हिडीओ दोन युवकांनी व्हायरल केला आहे. २१ मार्च ला रात्री १० ते ११च्या दरम्यान योगी धामडे व सर्पमित्र शैलेश बोरकर यांनी हे दृश्य पाहिले.त्यांनी या घटनेचे दृश्य काही गाववासीयांना दाखवीले त्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला.ईश्वराणी बनवलेल्या दुनियेत चमत्कारांची काही कमी नाही वास्तवात नागाच्या अंदर दिव्य शक्ती असते.त्यामुळे नाग आपल्या शरीराच्या अदर नागमणी ठेवू शकतो वेळप्रसंगी तो आपल्या शरीरातुन नागमणी बाहेर सोडतो व अदर घेतो असे ऐकण्यात आले आहे की,ही शक्ती इच्छाधारी नागाजवळ असते