लापता व्यक्ती – श्रीकृष्ण गणपत श्रीनाथ
श्रीकृष्ण श्रीनाथ दिसल्यास किंवा त्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास संपर्क :- 8830466419
चंद्रपूर :- 12 नोव्हेंबर 2024 श्रीकृष्ण गणपत श्रीनाथ (वय 57 वर्षे, रंग: सावळा, उंची: 5.11 फीट) घरातून निघून गेले आहेत. ते 12 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 4:00 वाजता घराबाहेर गेले, मात्र परत आले नाहीत. त्यावेळी ते हाल्फ ब्राऊन शर्ट आणि निळा रंगाचा बर्मोडा घालून होते.
श्रीकृष्ण श्रीनाथ मानसिक विकाराने ग्रस्त असून, त्यांच्या लहानशा अन्वेषणासाठी कृपया स्थानिक नागरिकांची मदत आवश्यक आहे. त्यांचा पत्ता “जगन्नाथ बाबा नगर, दाताळा रोड, राम सेतू ब्रिज, चंद्रपूर” आहे.
कृपया,
श्रीकृष्ण श्रीनाथ दिसल्यास किंवा त्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास 8830466419 या मोबाईल क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.
संपूर्ण चंद्रपूर परिसरात त्यांचा शोध सुरू आहे, आणि स्थानिक पोलिसांनीही कार्यवाही केली आहे.