Home अपघात नागपूर कडुन भरधाव वेगाने येणारा ट्रक वरोरा तालुक्यातील टेमुर्डा चौकात धडक बसल्याने...

नागपूर कडुन भरधाव वेगाने येणारा ट्रक वरोरा तालुक्यातील टेमुर्डा चौकात धडक बसल्याने भिषण अपघात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू

 

वरोरा टेमुर्डा प्रतिनिधी (धनराज मा बाटबरवे) मो.7498923172
नागपूर कडुन भरधाव वेगाने येणारा ट्रक वरोरा तालुक्यातील टेमुर्डा गावात रात्रीच्या वेळी 1.30 वाजेच्या सुमारास अशोक लेलॅड गाडी नं.युपी 72 सी टी 7817
वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने शिव कृपा मेडिकल स्टोअर्स टेमुर्डा चा शेळ मध्ये घुसला त्या शेळ मध्यें निद्रा अवस्थेत झोपलेल्या वय अंदाजे 38 या व्यक्तीचा अंगावरून ट्रक गेल्याने त्या व्यक्तीचा मृत्यु झाला सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील नीतेश वाटोळे यांनी पोलिस प्रशासनाला माहिती दिली अस्तास पोलिस प्रशासन डि वाय एस पी बाकाल साहेब बिट अंमलदार विकी करपे पी सी आय  वासाडे पोलिस सिपाई राकेश सोनुने घटनास्थळी पोहोचले व त्यांनी सर्वप्रथम टेमुर्डा ग्रामपंचायत वीध्युत साहयक सुरेश जाधवला बोलवून  विजेचे तार हतविण्यात आले त्याच बरोबर टेमुर्डा  गावातील लोकांनी सुध्दा मदत केली व तुलसीराम आगलावे यांची जि सी पी बोलवून गाडी काढण्यात आली व पोलिस स्टेशनला जमा करण्यात आली परंतु शिव कृपा मेडिकल स्टोअर्स राजुभाऊ तीकट यांच्ये शेळचे व मेडिकल स्टोअर्सला धडक बसल्याने 2 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here