Home क्राईम स्टोरी बल्लारपूर पोलिसांची धडक कारवाई १४ किलो गांजा जप्त, दोन जणांना अटक

बल्लारपूर पोलिसांची धडक कारवाई १४ किलो गांजा जप्त, दोन जणांना अटक

बल्लारपूर :- पोलीस खबऱ्या द्वारे मिळालेल्या माहिती नुसार साईबाबा वॉर्ड मध्ये एकाचा घरी विकण्या करिता आणलेला गांजा साठवणूक करून ठेवलेला आहे अशी खात्रीशीर माहिती बल्लारपूर पोलीसाला मिळाली त्या आधारावर पोलीसानी सापळा रचून छापा टाकला असता घरात एका हिरवट रंगाचा पिशवीत ओलसर असलेला हिरवे पाने, फुले ने भरलेली अमली पदार्थ १४ की, ४०० ग्राम गांजा अंदाजे किंमत ४० हजार, ४० रु, माल आढळून आला, सदरचा गांजा मोहसीन सैय्यद उर्फ लाला शराफत हुसेन वय (35) शिवाजी वॉर्ड याचा असल्याचे आरोपी मंगेश भावरावजी ठाकरे यांनी सांगितला पोलिसांनी दोघांनाही पंचा समक्ष विचारपूस केली असता त्यांनी विक्री करिता आणल्याचे कबुल केले, पोलिसांनी दोघांवरही विविध कलम अंतर्गत कारवाई केली, ही कारवाई ठाणेदार उमेश पाटील यांचा मार्गदर्शन मध्ये API शैलेंद्र ठाकरे यांचा चमूने केली

Previous articleवनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपुर जिल्ह्यातील २४० दिव्यांगांना ताडोबा दर्शन
Next articleआयपीएल सट्टा संदर्भात अटकेत असलेल्यांच्या संपत्तीची चौकशी करा-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here