Home धार्मिक जनता कॉलेज चौकातील युवा पिढीने डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती...

जनता कॉलेज चौकातील युवा पिढीने डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त यशस्वी भोजन कार्यक्रम

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,भारतरत्न महामानव बोद्धीसत्व ,विश्ववरत्न,महाविद्धवान परमपूज्य डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त जनता कॉलेज चौक येथील युवा पिढी ने सामूहिक भोजनाचे आयोजन केले होते आणि येथील समस्त युवा पिढीने मिळून एकमेकांना सहकार्य करून ५०० ते ६०० जणांचे भोजन बनवून या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त खुप छान युवा पिढीला समजूक दिली आहे या आज कालचे युवा पिढी दारू गांजा आणि वेगवेगळ्या व्यसनाने वाईट मार्गावर जात आहे पण जनता कॉलेज चौकातील युवा पिढीने या सर्व वाईट मार्गाच्या दूर जात आजच्या या युवा वर्गाला एक खूप छान संदेश देत भोजन दान चा यशस्वी कार्यक्रम केला या कार्यक्रमाचे मुख सुरुवात प्रदीप वाळके ,आनंद चकनीपवार,सूरज रामटेके, सुरेश कावडे ,मयूर राईकवार, कार्तिक गाठे, सोनू मेश्राम, गणेश गाठे,अजय वाढई,संतोष कोल्हे,ईदरपाल यादव,तुलसी,इत्यादी ने सहकार्य करत कार्यक्रमाची शोभा वाढवुन कार्यक्रमाला यशस्वी केले

Previous article‘तो’ आदेश रद्द; आंबेडकर जयंतीदिनी जिल्हाभरातील दारूची दुकाने सुरूच
Next articleखळबळजनक :- राळेगाव रेती घाटावर एसडीपीओ नोपानी यांची मोठी कारवाई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here