Home आंतरराष्ट्रीय खळबळजनक :- कर्करोग कसा होतो यांचे निदान लागल्याने सर्वांचीच चिंता वाढली.

खळबळजनक :- कर्करोग कसा होतो यांचे निदान लागल्याने सर्वांचीच चिंता वाढली.

36 वर्षीय युवकाचे देहदान दिल्यानंतर झालेल्या संशोधनाच्या निष्कर्षांने सर्वच चकित.

न्यूज नेटवर्क :-

देशात सद्ध्या कर्करोग हा जीवघेणा रोग बनत असून त्यांवर जालीम इलाज अजुनपर्यन्त झालेला नाही पण हा रोग होण्याची कारणे काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. यासाठी एक सत्य कहाणी ऐकून घेणे फारच गरजेचे आहे, ही कहाणी आहे 36 वर्षांच्या तरुणांची ज्याला कर्करोग झाला जो शेवटच्या टप्प्यावर होता. तरूणपणात त्याने कधीही गुटखा, सिगारेट, पान, तंबाखू आणि दारूचे सेवन केले नाही. वेळेवर कामावर गेला, त्याला कसले वाईट व्यसन नव्हते. कुटुंबासह सुखी होता. त्याला कसला आजार नव्हता, चिंता नव्हती.

फक्त 2/3 दिवसांपासून पोटात दुखणे सुरू झाल्यामुळे डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार सुरू केले. पण कोणताही फायदा न झाल्यामुळे, त्याच्या वडीलांनी मोठ्या डॉक्टरांना भेटून त्याचे सर्व अहवाल तेथे दाखविले आणि त्यांना कळले की पोटाच्या आतड्यांमध्ये कर्करोग आहे. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले, उपचारा दरम्यान घर गहाण ठेवले. दागिने विकले गेले, परंतु परिणामी त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान डॉक्टरानी कुटुंबाला त्याचा अग्नि संस्कार न करण्याचा सल्ला दिला. त्यांना मानवी सेवेसाठी शरीरावर संशोधन करण्यासाठी रुग्णालयात दान करा असे सांगितले. आणि त्यांनी दान केले. संशोधनानंतर असे आढळून आले की प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी प्यायल्याने त्यांतून बाहेर पडणाऱ्या रसायनामुळे त्यांना कर्करोग झाला होता… त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या कुटुंब आणि सहकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांच्या खाण्यापिण्या विषयी चौकशी केली. त्याला चहा पिण्याची सवय होती. तो दिवसातून पाच ते सहा कप चहा प्यायचा. मग हे सुद्धा समजले की आपण जिथून चहा मागवतो तो चहा प्लास्टिकच्या पिशव्यांमधून येत असे आणि चहा प्लास्टिकच्या कपा मध्ये दिला जात असे. अनेकदा असे दिसून आले आहे की लोकांना दुकानातून प्लास्टिकच्या पिशव्यांमधून गरम चहा, गरम भाज्या, सुप किंवा इतर तत्सम वस्तू घ्याव्या लागतात, ते खातात किंवा पित असतात, ते हळूहळू तुमच्या शरीरात कर्करोगाचे जंतू तयार करतात.

डॉ.ने त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांची वैद्यकीय चाचणी केली, तर असे आढळून आले की त्यांचे अनेक सहकारी कर्करोगाने ग्रस्त आहेत. मग डॉक्टरांनी त्यांना कर्करोगाचा उपचार करण्याचा सल्ला दिला.प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी घातक तर आहेच. किमान गरम खाद्यपदार्थतरी प्लास्टिक पिशव्यांमध्ये, प्लास्टिकच्या भांड्यात ठेऊन खाऊ नका. असे करण्याने आपण स्वतःला आणि आपल्या प्रियजनांना मृत्यूच्या दिशेने ढकलण्याचे काम करत आहोत.
सर्वांनी शक्यतो प्लास्टिकचा वापर कमीत कमी ठेवा, प्लास्टिकच्या पिशवीतून आणलेला चहा पिऊ नका, गरम चहा-कॉफी पिण्यासाठी प्लास्टिक किंवा पेपर कप न वापरता चिनी मातीचे किंवा स्टीलचे कप वापरा असे आवाहन करण्यात येते आहे.

Previous articleपालकमंत्र्यांच्या हस्ते पडोली चौकातील सुरक्षा उपाययोजनेसह विद्युतीकरण कामाचे भूमिपूजन
Next articleपाच हजारांची लाच स्वीकारताना महिला वनरक्षकाला पतीसह अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here