Home चंद्रपूर चंद्रपुरात पाणी समस्या तर मग लावा या नंबर वर फोन

चंद्रपुरात पाणी समस्या तर मग लावा या नंबर वर फोन

 

चंद्रपूर :- महानगर पालिका नेहमीस कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत्र राहते आणि उन्हाळा लागला की पाणीपुरवठा या विषयावर चंद्रपूर महानगरपालिका चर्चेत राहणार नाही असं होऊ शकत नाही आणि या वेळेस सुद्धा असेस अर्धवट नियंत्रण आणि अर्धवट अमृत योजना हे चंद्रपुरातील नागरिकांना जास्त त्रासदायक झालेली आहे कारण या अमृत योजनेमुळे पहिले तर चांगल्या रस्त्याची दुर्दशा करण्यात आली आणि त्या रस्त्याचे दुर्दशा केल्यावर त्या रस्त्यावर डांबरीकरण किंवा सिमेंटीकरण म्हणजेच रिपेरिंग करण्यात आलेले नाही आणि या कारणामुळे चंद्रपुरातील नागरिकांना कमर दुखी मान दुःखी कमर मध्ये गॅप नसा लागणे हातापाय दुखणे असे कितेक त्रास येथील नागरिकांना सहन करावे लागत असताना सुध्दा मनपा च्या आयुक्त आणि अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे करोडो रुपयाचे अमृत योजना फेल होण्याच्या तयारीवर आहे आणि येथील अधिकारी किंवा पाणीपुरवठातील कामगारांना विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तर देऊन मोकळे होत आहे अश्या विविध समस्याला तोंड देत असताना येथील मनपायुक्तांनी नागरिकांना समाधानकारक उत्तर आणि समाधानपूर्वक काम होईल  पाण्यावरील समस्या दूर करण्याचे एक छोटासा प्रयत्न म्हणून आता चंद्रपुरातील नागरिकांना पाण्याविषयी कोणत्याही प्रकारची अडचण वाटल्यास झोन क्रमांक एक दोन तीन असे वेगवेगळ्या झोनचे तीन नंबर जाहीर केलेले आहे.

. झोन क्र.१ – ९५८८४१५५४७
. झोन क्र.२ – ९०२२८३८०३२
. झोन क्र.३ – ८०८००७५९८१

आणि या झोन प्रमाणे या नंबर वर पाण्याविषयी कोणतेही समस्या असल्यास यांना फोन करून आपली समस्या मांडावी चंद्रपुरातील नागरिकांच्या समस्या दूर होईल असे आश्वासन मनपा आयुक्तने दिलेले आहे

Previous articleमनसेच्या सी.एस.आर फंड घोटाळ्यातील आंदोलनाने वेकोलिचे वेधले लक्ष.
Next articleकाळी फिल्म आठशेची; दंड ठोठावणार पाचशेचा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here