Home चंद्रपूर मनपा तर्फे बीजेएम कार्मेलला स्वच्छतेचा द्वितीय पुरस्कार

मनपा तर्फे बीजेएम कार्मेलला स्वच्छतेचा द्वितीय पुरस्कार

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  मनपातर्फे घेतलेल्या स्वच्छ सर्वेक्षण, स्वच्छ विद्यालयमध्ये स्थानिक बीजेएम कार्मेल अकॅडमीला द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या हस्ते शाळेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानत करण्यात आले.

या सर्वेक्षणामध्ये चंद्रपूर शहरातील विविध २९ शाळांचा सहभाग घेतला होता. या उपक्रमासाठी शाळेचे प्राचार्य रेव्ह. फा. जेसन जेकब व इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यामधे गीता बिस्वास, वर्षा एकाडे, प्रमिला चौधरी, इंदू कैरासे, राजेंद्र तिर्की आदी सहकार्य केले.

Previous articleचंद्रपूरमध्ये जिल्हा स्टेडियम येथे खेळाडूंचे एकदिवसीय धरणे आंदोलन
Next articleधक्कादायक :- खासदार बाळू धानोरकर यांचे दिल्ली येथे दुःखद निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here