Home चंद्रपूर माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टीवार ने वृंदावन नगर,तुलसी नगर,राष्ट्रवादी नगर, मधील इलेक्ट्रिकची समस्या...

माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टीवार ने वृंदावन नगर,तुलसी नगर,राष्ट्रवादी नगर, मधील इलेक्ट्रिकची समस्या लावली मार्गी

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  वृंदावन नगर तुलसी नगर राष्ट्रवादी नगर येथील इलेक्ट्रिकची मोठी समस्या आहे. मागील दोन तीन वर्षापासून येथील २५० ते ३०० घरांना इलेक्ट्रिक कनेक्शन नसून इथे कोणत्याही प्रकारचे माहावीतरणचे इलेक्टिक पोल सुध्दा उपलब्ध नाही. म्हणजे एकाद्या घरमालकाला लाईन घ्यायची असून सुद्धा येथील घरांना लाईन मिळत नहत्ती ही समस्या येथील नागरिकांना जिव्हा पेक्षा जास्त त्रासदायक झाली होती. कारण पैसा कागदपत्रे सर्व काही असताना सुद्धा यांना राहायला हक्काचे घर तर मिळाले परंतु त्या घरामध्ये लाईट येईना आणि या समस्या ला त्रासून येथील समस्त नागरिक येथील माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टीवार यांच्या कडे गेले आणि त्यांना या समस्या सांगितल्या आणि मग काय येथील माजी नगरसेवकांचे काम अशे आहे.की एकदा त्यांच्या कडे कोणी समस्या घेऊन आले आणि तो कधी खाली जाईल असे कधी होऊस शकत नाही आणि लगेच येथील माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टीवार सर्व नागरिकांना घेऊन माहावीतरण ऑफीस,पोलीस अधीक्षक ऑफिस, व मा. पालकमंत्री ऑफिस मध्ये जाऊन यांच्याशी वेळोवेळी भेट घेऊन आणि त्यांना लागेल ते आवश्यक कागदपत्रे व त्यांना सहकार्य करून शेवटी मा. पालकमंत्री यांना कळवले असता तात्काळ मा. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृंदावन नगर, तुलसी नगर, राष्ट्रवादी नगर,मध्ये ८० इलेक्ट्रिक पोल व चार डीपी साठी ६२ लाख ३० हजार रुपये ची प्रशासकीय मंजुरी करून दिली. आणि ही मजुरी करून दिल्या बदल येथील सर्व नागरिक व माजी नगरसेक सुभाष कासनगोट्टीवार यांनी मा, पोलीस अधीक्षक परदेशी, मा. जिल्हाधिकारी गौडा, महावितरण अभियंता जीवने, यांचे स्वागत केले या वेळी येथील नाकरिकांनी व नगरसेवकांनी सांगितले की यांचे सुद्धा खूप सहकार्य आम्हाला लाभले व त्याबद्दल याचे आम्ही खुप आभारी आहो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here