Home Breaking News चंद्रपुरातील मनपा आयुक्तच्या अजब निर्णय कामगारांना न्याय देने सोडून त्याच्या कामावर उपयोजनाचे...

चंद्रपुरातील मनपा आयुक्तच्या अजब निर्णय कामगारांना न्याय देने सोडून त्याच्या कामावर उपयोजनाचे होल्डिंग

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  शहरातील घराघरात जाऊन सर्वांच्या घरातील घाण कचरा तो मंग कोणत्याही प्रकारची घाण असो या सडलेले अन्न असो किव्हा कचरा असो तो चंद्रपुरातील घंटागाडीतील कामगार घरोघरी जाऊन गोडा करून जमा करत असतात. इतकेच नव्हे तर चंद्रपुरातील कित्येक रस्ते किंवा वार्ड असे आहे.

की त्या ठिकाणी या कामगारांच्या टाल्या पोहोचत नाही तर हे कामगार बिना कोणते सुरक्षा कवच घालून सुद्धा ही ते आपली टाली रस्त्याच्या बाजूला उभी करून त्या गल्लीमध्ये जात असतात आणि आपल्या पाठीवर सीमेटच्या खाली बॅग असल्यावानी रिकामी थैली घेऊन घरोघरी घाण कचरा शिडे अन्न ते मग ओले असो की सुके हे सर्व एकत्र जमा करून मनपातील कचरा व्यवस्थापनामध्ये जमा करत असतात. इतके खराब काम हे लोक स्वतःच्या जीवाची पर्वा नकरता

चंद्रपूर महानगर पालिकेतील स्वच्छ चंद्रपूर सुंदर चंद्रपूर या कार्यात सहभागी होत. असतात आणि या कामगारांच्या कामामुळे चंद्रपुरातील क्रमांक सुद्धा येत असतात इतके अति महत्त्वाचे काम करून सुद्धा चंद्रपूरातील मनपा यांनी यांना आतापर्यंत  1 जानेवारी 2021 पासुन किमान वेतन लागू करुन, आता कोणता विचार करून या कामगाराचे वेतन ऑगस्ट 2022 पासुन किमान वेतन बंद केले आहे. आणि आता या कामगारांना कामतर तितकेच आहे. पण वेतन मात्र निम्मे पगार देत आहे.

म्हणूनच या कामगारांनी दिनांक 06,ऑक्टोंबर 2023 पासुन काम बंद आंदोलन चालू केले आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे या कामगारांवर होणारा अन्याय बघून चंद्रपुरातील मनपायुक्तांनी यांच्यावर पर्यायी उपाययोजना करून या कामगारांना नियमित किमान वेतन करून देण्याचे सोडून यांच्या विरोधात कामावर न येणाऱ्या मुळे जे काम बंद पडलेले आहे.

त्याच्यावर उपयोजना म्हणून घनकचरा गाडीचे होल्डिंग तयार करून जागोजागी इंटरनेट दारे व काही माजी नगरसेवक माजी नगरसेवकाच्या हाताने प्रकाशित करत आहे. म्हणजे गरीब कामगारांना न्याय देण्याचे सोडून त्यांच्या पोटावर लाथ मारणे हे कितपत मनपा अधिकारी व प्रशासनाला शोभले यांच्या कडे चंद्रपुरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here