Home चंद्रपूर अखिल भारतीय गरिबी निर्मुलन समितीतर्फे

अखिल भारतीय गरिबी निर्मुलन समितीतर्फे

प्रेमिला बावणे यांची चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा पदी निवड करण्यात आली

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:- अनेक वर्षासापासून समाज कार्य करत असलेल्या प्रेमिला बावणे यांची इतर सामाजिक कार्य करण्याची पद्धत व क्षमता वेगळीच असल्याने तसेच कोणत्याही कार्यात मेहनतीने हातात घेतलेले कार्य पूर्णपणे घेऊन पार पाळण्याची जबाबदार पणे व इमानदारीने काम करण्याची क्षमता निर्माण करणाऱ्या व सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रेमीला विठ्ठल बावणे यांच्या कार्याची पावती म्हणून नवीन एक संधी मिळाली आणि अखिल भारतीय गरिबी निर्मुलन समिती तर्फे चंद्रपूर जिल्हाअध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here