Home चंद्रपूर ब्रेकिंग :- वरोरा नाक्याजवळ तीन चारचाकी अपघातात फुटल्या, मोठी दुर्घटना टळाली.

ब्रेकिंग :- वरोरा नाक्याजवळ तीन चारचाकी अपघातात फुटल्या, मोठी दुर्घटना टळाली.

वरोरा नाका दुर्घटना स्थळ बनलंय का? पोलीस प्रशासनाची वाहतूक व्यवस्था कमजोर?

चंद्रपूर :-

शहारात एंट्री होतं असताना वरोरा नाका आता अपघात होणारे स्थळ ठरत असल्याची प्रचिती येत आहे, कारण अरुंद असलेला रस्ता व रस्त्यावर उभ्या असलेल्या साई हेरिटेज जवळील गाड्या ह्या अपघाताला निमंत्रण देत आहे, मात्र यावर स्थानिक वाहतूक पोलीस प्रशासन जाणीवपूर्व दुर्लक्ष करीत असल्याने इथे नित्याचेच अपघात होतं असतात असाच एक अपघात आज दुपारी 2.00 वाजताच्या दरम्यान घडली असून जडवाहतूक करणाऱ्या एका ट्रक ने तब्बल चार चाकी तीन गाड्यांचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. मात्र या जीवाहानी झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here