महापरिनिर्वान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेबांना अभिवादन
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर
गडचिरोली: गडचिरोली जिल्हा अनुसूचित जाती काँग्रेस विभागाच्या वतीने जिल्हा काँग्रेस कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, काँग्रेसचे जेष्ठ नेते हसनअली गिलानी, समशेरखान पठाण, जि. प. माजी उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, शहर अध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, सहकार सेल अध्यक्ष अब्दुलभाई पंजवाणी, रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, ग्राहक सेल अध्यक्ष भारत येरमे, रमेश चौधरी, हरबाजी मोरे, पांडुरंग घोटेकर, काशिनाथ भडके, अनिल कोठारे, जलेंद्र खोब्रागडे, रामदास टिपले, वसंत बाबनवाडे, संजय गावडे, सुदर्शन उंदीरवाडे, ढिवरू मेश्राम, प्रफुल आंबोरकर, अरुण भादेकर, अभिषेक चौधरी, दत्तात्रय करंगामी, नेताजी गुरनुले, सूरज धोडरे, उत्तम ठाकरे, आशाताई मेश्राम, पौर्णिमाताई भडके, वंदनाताई ढोक, वर्षाताई गुलदेवकर, सुनिताताई रायपुरे गिताताई वाळके सह काँग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.