Home चंद्रपूर कलाकारांचा सुप्त गुणांना व्हावं देणारे व्यासपीठ म्हणजे रंगमंच–मा.नितीन गोहने

कलाकारांचा सुप्त गुणांना व्हावं देणारे व्यासपीठ म्हणजे रंगमंच–मा.नितीन गोहने

कलाकारांचा सुप्त गुणांना व्हावं देणारे व्यासपीठ म्हणजे रंगमंच–मा.नितीन गोहने

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर

दिनांक २२ डिसेंबर २०२३ रोजी मौजा पेठगाव ता. सावली जि. चंद्रपूर येथे आयोजित ” कसोटी कुंकवाची” या नाट्य प्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांनी सदर नाटकात काम करणाऱ्या स्थानिक कलावंतांचें कौतुक केले. स्थानिक कलावंतानी सदर केलेली कला ही उत्तम असून त्यांनी रंगमंच कला जोपसण्याचे काम केलेले आहे असे ते म्हणाले.*

*यावेळी नाटकाचे उदघाटन सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने व जांब बुजच्या सरपंच सौ.उषाताई गेडाम यांनी केले याप्रसंगी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष व जिबगावचे सरपंच मा.पुरषोत्तम चुदरी, साखरीचे सरपंच मा.निलेश पेंदोर, माजी सरपंच व्याहाड खुर्द व ग्रा.प.सदस्य मा.केशव भरडकर,गाव काँग्रेस कमिटी मोखळ्याचे अध्यक्ष मा.अनिल म्हशाखेत्री,मा.विनोद धोटे,मा.चक्रपानी निमगडे,मा.भास्कर धानफोले आदी मोठयासंख्येने उपस्थित होते.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here