Home चंद्रपूर मा.आ, किशोर जोरगेवार यांचे सोमवार दि. 25/12/2023 रोजीचे दैनंदिनी कार्यक्रम…….

मा.आ, किशोर जोरगेवार यांचे सोमवार दि. 25/12/2023 रोजीचे दैनंदिनी कार्यक्रम…….

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  मा. आमदार किशोरभाऊ जोरगेवार चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांचे सोमवार दि. 25/12/2023 रोजीचे दैनंदिनी कार्यक्रम, स. 11.00 वा. ख्रिसमस निमित जीवनज्योती चर्च येथील आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. लालपेठ कॉलरी, नंबर १, जंगम बस्ती,

दु. 12.00 ते 02 दु. 01.00 पर्यंत. कार्यालयीन जनसंपर्क जैन भवन जवळ, पठाणपुरा रोड, दु. 01.30 वा. श्री राजेश्वरजी वैरागडे यांचे मुलीचे विवाह समारंभास उपस्थिती. व्ही. जी. लॉन, बालाजी मंदिर समोर, दु. 02.00 वा. श्री रमेशजी चौधरी यांचे मुलीचे विवाह समारंभास उपस्थिती. ईम्पेरिअल पॅलेस, दाताळा रोड,

दु. 02.30 वा. श्री मनोहरजी चटप यांचे मुलीचे विवाह समारंभास उपस्थिती. जिजाऊ गार्डन, दाताळा रोड,

सायं. 03.00 ते सायं. 05.00 पर्यंत. राखीव

सायं. 06.00 वा. श्री वेंकटेश्वरा स्वामी टेम्पल चंद्रपुर द्वारा सहाव्या ब्रम्होत्सव समारोह निमित्त आयोजित शोभायात्रेस उपस्थिती.  गांधी चौक, सायं. 06.30 वा.ख्रिसमस निमित जोओ फेलोशिप चर्च येथील आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. लालपेठ कॉलरी,

सायं. 07.00 09 ते 08.00 पर्यंत.कार्यालय राखीव, जैन भवन जवळ, पठाणपुरा रोड, चंद्रपूर,

रात्री 08.30 वा.श्री वेंकटेश्वरा स्वामी टेम्पल चंद्रपुर द्वारा सहाव्या ब्रम्होत्सव समारोह निमित्त समारोपीय कार्यक्रमास उपस्थिती,रात्री 09.30 वा.श्री रामचंद्रजी आसेकर यांचे मुलाचे विवाह समारंभास उपस्थिती. प्रिन्स सेलिब्रेशन लॉन, दाताळा रोड, चंद्रपूर,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here