Home Breaking News मा.आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांचे बुधवार दि. 03/01/2024 रोजीचे दैनंदिनी कार्यक्रम…….

मा.आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांचे बुधवार दि. 03/01/2024 रोजीचे दैनंदिनी कार्यक्रम…….

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

कार्यक्रमाचे स्वरूप किंवा बदलत्या वेळे साठी संपर्क सुबोध जुन्नावार (स्वीय सहायक) मो, नं, 8208011642

चंद्रपूर  :-  कार्यक्रमाचे स्वरूप  स. 10.30 वा,  नागोबा देव प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमास उपस्थिती. / स्थळ :- मोरवा ता, स. 11.30 वा, जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघ द्वारा आयोजित वृत्तपत्र विक्रेता यांचे इन्शुरूस प्रमाणपत्र वितरण सत्कार सोहळ्यास उपस्थिती. स्थळ :- पत्रकार भवन, वरोरा नाका,

स. 12.30 वा, सागस्नी सुलभेवार यांचे विवाह समारंभास उपस्थिती, स्थळ :- चंद्रलोक क्रिएशन, दाताळा रोड, दु. 01.00 वा.जिल्हा कृषी प्रदर्शन कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ :- चांदा क्लब मैदान, नागपूर रोड, दु. 02.00 वा, ANNUAL DAY FUNCTION समारंभास उपस्थिती.स्थळ :- प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह,

दु. 02.30 वा.बाबा आगमन दिनाच्या निमित्ताने मेहेर प्रेग सम्मेलनास उपस्थिती.स्थळ :- बालाजी सभागृह, बालाजी वार्ड, दु. 03.00 वा.सागस्जी बल्ली यांचे कडील आयोजित कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ :- म्हतारदेवी, घुग्गुस, सायं. 04.00 वा.सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ :- एकता चौक, सावित्रीबाई फुले प्राथ. शाळा तुकूम,

सायं. 06.00 ते, रात्री 08.00 पर्यंत,कार्यालयीन जनसंपर्क स्थळ :- जैन भवन जवळ, पठाणपुरा रोड, रात्री 08.30 वा.श्री दत्तप्रसन्न महादानी यांचे मुलीचे विवाह समारंभा निमित्त त्यांचे निवासस्थानी भेट.स्थळ :- बी / 4, शास्त्रीनगर, मुल रोड, बंगाली कैम्प, 09.00 वा, अँड. अभयजी कुल्लरवार यांचे मुलाचे विवाह समारंभा निमित्त त्यांचे निवासस्थानी भेट. स्थळ :- हॉस्पिटल वार्ड,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here