Home Breaking News कलाकृतींना जोपासन्याचे उत्तम साधन म्हणजे नाटक- नितीन गोहने

कलाकृतींना जोपासन्याचे उत्तम साधन म्हणजे नाटक- नितीन गोहने

कलाकृतींना जोपासन्याचे उत्तम साधन म्हणजे नाटक- नितीन गोहने

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:- सावली तालुक्यातील मौजा.चकपिरंजी येथे दिनांक ०९ जानेवारी २०२४ रोजी अत्याचार नाटकाचे आयोजन करण्यात आले होते या नाटकाला उदघाटक म्हणून सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने,तर अध्यक्ष म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.निखिल सुरमवार यांची उपस्थिती होती.*

*नाटकाच्या उदघाटना प्रसंगी बोलताना सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने हे उपस्थित नागरिकांना संबोधन करताना म्हणाले की, नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी यांच्या भूमिका करणाऱ्या नटांनी रंगमंचावर सादर केलेली, बहुधा संवादात्मक, अभिनयमय, नृत्यमय किंवा काव्यात्मकती असू शकते.नाटकामध्ये शब्दसंहिता, त्याचप्रमाणे कथानक, त्यात असलेल्या विषयांचा तपशील, संवाद, पदे, वाद्यसंगीत, पार्श्वसंगीत, नृत्ये, संघर्ष, उत्कंठा, नेपथ्य,वेश-रंगभूषा, प्रकाशयोजना,अभिनय आणि कथानक असू शकते.कलाकारांनी नाटकाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाला चालना देत समाज प्रबोधन करावे असे ते म्हणाले.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here