Home Breaking News राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने कॉग्रेसतर्फे अभिवादन

राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने कॉग्रेसतर्फे अभिवादन

राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने कॉग्रेसतर्फे अभिवादन

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:- सावली -हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या तेजस्वी, स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची ४२६ वी जयंती तर युवकांचे प्रेरणास्थान, थोर भारतीय हिंदू धर्म गुरु, युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या १६१ वी जयंती निमित्ताने सावली तालुका काँग्रेस कमेटीतर्फे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.*

*अभिवादन करते समयी माजी सभाती पंचायत समिती सावली मा.विजय कोरेवार,सावली नगरपंच्यातीच्या नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे,बांधकाम सभापती सौ.साधना वाढई,जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ता मा.प्रशांत राईंचवार,माजी उपगराध्यक्ष मा.भोगेश्वर मोहुर्ले,महिला व बाल कल्याण सभापती सौ.ज्योती शिंदे, नगरसेवक मा.प्रीतम गेडाम, मा.सचिन सांगिडवार,मा.नितेश रस्से,मा.गुणवंत सुरमवार,नगरसेविका सौ.प्रियंका रामटेके,सौ.अंजली देवगडे,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,मा.सुनील ढोले,मा.बादल गेडाम आदी उपस्थित होते.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here