Home चंद्रपूर मा, आमदार किशोर जोरगेवार – चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांचे शुक्रवार दि....

मा, आमदार किशोर जोरगेवार – चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांचे शुक्रवार दि. 26,जानेवारी 2024 रोजीचे दैनंदिनी कार्यक्रम…

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

कार्यक्रमाचे स्वरूप किंवा बदलत्या वेळे साठी संपर्क सुबोध जुन्नावार (स्वीय सहायक) मो, नं, 8208011642

चंद्रपूर  :-  मा. आमदार किशोर जोरगेवार – चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांचे आज शुक्रवार दि. 26,जानेवारी,2024 रोजीचे दैनंदिनी कार्यक्रमाचे स्वरूप कार्यक्रम…08,00,वाजता,,ध्वजारोहन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ, दारूल उलूम मोहम्मदिया मदरसा, जमननट्टी दरगाह, 09,15,वा, ध्वजारोहन कार्यक्रमास उपस्थिती स्थळ :- पोलीस मैदान, पोलीस मुख्यालय,

11,00, वा, क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ सोहळ्यास उपस्थिती. स्थळ :- शामनगर वार्ड, दु,12,00,वा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती परिसर, घुग्गुस,

दु,01,00, पारिवारिक स्रेहमिलन सोहळ्यास उपस्थिती. स्थळ :- विशिकांत देशमुख फार्महाउस, घुग्गुस रोड, अन्तुर्ला ता.दु. 02.00 वा, जनार्दन मेडीकोज बंगाली कैम्प शाखा मेडिकलचे उद्घाटन. स्थळ :- बंगाली कैम्प चौक, मुल रोड, साय,04,00, वा, गणतंत्र दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- महाकाली कॉ, कॅन्टिन चौक,

सायं,06,00, वा, श. भगतसिंग मित्र मंडळ द्वारा आयोजित भारत माता पूजन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- श. भगतसिंग चौक, पठाणपुरा रोड, रात्री,07,30,वा, जगदंब ढोल ताशा पथक ५ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- भारत लाँन, रात्री,08,00, वा, चंद्रपूर खेल महोत्सव पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थिती. स्थळ :- गोमुख हनुमान मंदिर (रावण ग्राउंड) माता नगर वार्ड,

रात्री,08,30, वा, रामकृष्णहरी सत्संग मंडळ द्वारा भागवत सप्ताह कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ :- हनुमान मंदिर, कृष्णनगर मुल रोड, रात्री,09,30,वा, सांस्कृतिक समारंभ सोहळ्याकरिता उपस्थिती. स्थळ :- आयकर भवनच्या समोर, दुध डेअरी जवळ,

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here