Home Breaking News चंद्रपूर-वणी-आर्णी या क्षेत्रातून काँग्रेस तर्फे प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेचे तिकीट फायनल

चंद्रपूर-वणी-आर्णी या क्षेत्रातून काँग्रेस तर्फे प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेचे तिकीट फायनल

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  लोकसभा चंद्रपूर-वणी-आर्णी या क्षेत्रातून काँग्रेस तर्फे दिवगंत खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या अर्धांगिनी आमदार प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेचे तिकीट फायनल  विश्वासांनीय वृत्त माहिती आहे.

पक्षाअंतर्गत विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी आपल्या मुलगी शिवानी वड्डेटीवार सोबत आणखी तीन नावे काँग्रेस च्या वरिष्ठ नेत्या समोर चंद्रपूर लोकसभा निवडणूक साठी सुचविले होते.

मात्र काँग्रेस हायकमांड ने प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेचा हिरवा कंदील दिला आहे. चंद्रपूर मधून प्रतिभा धानोरकर यांची सीट 100% निश्चित झाले असून आता चंद्रपूर लोकसभा निवडणूक मध्ये सुधीर मुनगंटीवार – विरोधात प्रतिभा बाळू धानोरकर यांची थेट दुहेरी लढत बघायला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here