Home चंद्रपूर श्रीराम व श्री जगन्नाथबाबा जन्मोत्सव कार्यक्रम २०२४ अंतर्गत भव्य संगीतमय श्रीराम कथा...

श्रीराम व श्री जगन्नाथबाबा जन्मोत्सव कार्यक्रम २०२४ अंतर्गत भव्य संगीतमय श्रीराम कथा प्रवचन व महोत्सव

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

श्री मयुरजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून संगीतमय कथा

स्थळ: श्री सद्गगुरु जगन्नाथ बाबा देवस्थान मठ, ईरई नदी, चंद्रपूर

चंद्रपूर  :-  श्री सदगुरू जगन्नाथ बाबा देवस्थान मठ इरई नदी दाताळा रोड चंद्रपुर द्वारा आयोजित भव्य संगितमय श्रीराम कथा प्रवचन आयोजित करण्यात आले आहे, दि.९/४/२०२४ ते दि.१५/४/२०२४ रोज सायंकाळी ४ ते ८ वाजेस्तव व दि १६/४/२०२४ ते १७/४/२०२४ रोज सकाळी ९ ते १२ वाजेस्तव ह.भ.प संत श्री मयुर महाराज यांच्या उपस्थित सुमधूर वाणितुन विविध झाकीयासह चालु आहे, तरी भाविक भक्तानी संख्येने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून रामकथा श्रावणाचा लाभ घ्यावा अशी विनंति श्री सद्गगुरु जगन्नाथ बाबा देवस्थान मठातील समितीने केलेली आहे,

दिनांक १६/०४/२०२४ रोज मंगळवार सायं. ४.०० वा.शोभायात्रा, सोबत झांज भजन मंडळ रा. निमणी (बाखडीं) सदगुरु जगन्नाथ बाबा मठातून वैष्णवी अपार्टमेंट मकरनंद लॉन जगन्नाथ बाबा उद्यान आकाशवाणी रोड मित्र नगर रोड आंबेडकर कॉलेज चौक सिंधी कॉलनी – केवलराम चौक दाताळा रोड परत जगन्नाथ बाबा मठ. मठात पोहोचल्यानंतर आरती व माहाप्रसाद कार्यक्रम.

हे ही वाचा

                  ।। जय श्रीराम जय जगन्नाथ ।।

दिनांक १७/०४/२०२४ रोज बुधवार, श्रीराम व जगन्नाथबाबा मुर्तींचे अभंग्य स्नान पूजा अर्थगा व अभिषेक सकाळी ८ ते १२ सकाळी १०.०० भागवताचार्य संत श्री ह.भ.प. परमपूजनिय ते १२.००:श्री

दिनांक १७/०४/२०२४ रोज बुधवार

सकाळी ८ ते १२ : श्रीराम व जगन्नाथबाबा मुर्तीचे अभंग्य स्नान पुजा अर्चणा व अभिषेक सकाळी ०९.०० भागवताचार्य संत श्री ह.भ.प. परमपूज्यनिय ते १२.०० : श्री मयुर जी महाराज यांचे काला किर्तन व आरती दुपारी १.०० वा. नंतर महाप्रसाद वितरण आयोजित,

 

 

 

Previous articleअशोक नेते हटाव गडचिरोली बचाओ,देश गुलामगिरीच्या वाटेवर…भाजपची तानाशाही रोका – विजय वडेट्टीवार देशाच्या लोकशाहीचे कवच असलेले संविधानाला बदलविण्याचे भाजपचे षडयंत्र व अराजकता माजवून देश तोडण्याचे काम
Next articleलक्षवेधक :- चंद्रपूर लोकसभा निवडणूक आता “विकास विरुद्ध विनाश” यावर होणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here