Home Breaking News महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  रामटेक शाखेतर्फे शिवजयंती थाटात साजरी !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  रामटेक शाखेतर्फे शिवजयंती थाटात साजरी !

शिवजयंती विशेष :-

महाराष्ट्र सैनिक जितेंद्र वलोकर यांच्या नेत्रुत्वात बाईक रैली,  सरचिटणीस हेमंत गडकरी यांची उपस्थिती,

रामटेक प्रतिनिधी :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जितेंद्र वलोकर आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी रामटेक येथे शिवजयंती निमित्त्याने भव्य अशी बाईक रैली काढून लक्ष वेधून घेतले.मनसे तर्फे  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता ह्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून पक्षाचे सरचिटणीस  हेमंत गडकरी हे उपस्थित होते तसेच जिल्हा सचिव मनोज भाऊ गुप्ता हे सुद्धा उपस्थित होते,  रामटेक तालुक्याचे तालुकाध्यक्ष शेखर दूडे यांच्या उपस्थितीत तालुक्याचे उपाध्यक्ष देवाजी महाजन, तालुका उपाध्यक्ष मनोज पालीवार सर्व पदाधिकारी आणि सर्व महाराष्ट्र सैनिक यांनी शिवजयंतीच्या निमित्त्याने भव्य अशी बाईक रैली काढून पक्षाचे शक्ती प्रदर्शन केले,

Previous articleकोरोना व्हायरस च्या भितीने चंद्रपूर महाकालीची यात्रा रद्द !
Next articleकवी अभिजित ठमके यांना समाजरत्न पुरस्कार !  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here