Home चंद्रपूर कृष्णनगर येथील जगनाथ बाबा मठा जवळील श्री. किशोर तांबेकर यांच्या निवासस्थानी श्री...

कृष्णनगर येथील जगनाथ बाबा मठा जवळील श्री. किशोर तांबेकर यांच्या निवासस्थानी श्री महालक्ष्मी देवीची स्थापना, भक्तिमय वातावरणात धार्मिक उत्सव

कृष्णनगर येथील जगनाथ बाबा मठा जवळील श्री. किशोर तांबेकर यांच्या निवासस्थानी श्री महालक्ष्मी देवीची स्थापना, भक्तिमय वातावरणात धार्मिक उत्सव

चंद्रपूर :-  कृष्णनगर येथील जगनाथ बाबा मठा जवळील श्री. किशोर सुघोबाजी तांबेकर यांच्या निवासस्थानी श्री महालक्ष्मी देवीची भव्य स्थापना मोठ्या भक्तिभावाने व धार्मिक उत्साहात पार पडली. या पावन प्रसंगी परिसरात भक्तिमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले.

News report :- अतुल दिघाडे

महालक्ष्मी पूजन, घटस्थापना आणि विविध धार्मिक विधी उत्साहात पार पडले. उपस्थित भाविकांनी देवीचे मनोभावे पूजन करून आशीर्वाद घेतला.

या मंगल प्रसंगी शुभेच्छुक म्हणून उपस्थित होते:

सौ. माधुनाई किशोर तांबेकर, श्रुती किशोर तांबेकर, भिष्मापू किशोर तांबेकर, सौ. सुरणा झाडे, श्री. प्रशात झाडे, श्री. अविनाश मडावी तसेच इतर परिवारजन व मित्रपरिवार.

या पूजेनिमित्त अनेक भक्तगणांनी दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर आयोजन करून भक्तिभावाने वातावरण भारले गेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here