Home Breaking News अजयपूर युवकांनी दूध विक्री करणाऱ्या महिलांना वाटले मास्क आणि हँडक्लोज !

अजयपूर युवकांनी दूध विक्री करणाऱ्या महिलांना वाटले मास्क आणि हँडक्लोज !

अजयपूर येथील युवकांचा स्तुत्य उपक्रम,

एक हात मदतीचा ! 

अजयपूर प्रतिनिधी :-

देशात आणि राज्यात कोरोना संकटात ग्रामीण जनतेच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून शेतातील भाजीपाला असो की दूध दही शहरात विकण्याचा व्यवसाय असो तो पूर्णतः आता कोरोना संक्रमणाच्या भितीने संपुष्टात आला आहे. मात्र अजयपूर येथील युवकांनी हा व्यवसाय करणाऱ्या महिलांना  गावातील 60 ते 70 महिला दही विकायला चंद्रपूर ला जातात त्यांना मास्क आणि हँडक्लोज चे वितरण करून त्यांना प्रोत्साहन दिले आहे. कारण या व्यवसायाने त्यांना घर चालवण्यास मदत होते. व कोरोना सारख्या गंभीर रोगामुळे आज लोक भयभीत झाले आहेत या महिला जरी आपला व्यवसाय बंद नाही करू शकले तरी मास्क आणि हँडक्लोस चा जर त्यांनी नियमित वापर केला तर त्या स्वतःला आणि आपल्या परिवाराला सोबतच आपल्या गावाला मात्र सुरक्षित ठेऊ शकतात.हा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते मधू भाऊ मेश्राम, आणि गावातील युवक निखिल पंदीलवार,धनंजय डाखरे,विशाल गावंडे, सौरभ चौधरी,सचिन डाखरे,लव सोयाम, तुषार चापले या सर्वांनी मिळून या महिलांना आणि गावातील सर्व दुग्ध व्यावसायिकांना सुद्धा मास्क आणि हँडक्लोस चे वाटप करण्यात  केले.

Previous articleवरोरा शहरमे सामाजिक ऐकता मंच की ओर से जरूरतमंदोको अनाज की किट !
Next articleधक्कादायक :- भाजपच्या वर्धापनदिनाच्या पूर्व संध्येला दिवे उजळण्याचे मोदींचे छडयंत्रकारी आव्हान !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here