Home Breaking News धक्कादायक :- आदिलाबाद चंद्रपुर लोणी फाटा माहामार्गवर दूव्हिलरचा भीषण अपघात 1जागीच ठार.

धक्कादायक :- आदिलाबाद चंद्रपुर लोणी फाटा माहामार्गवर दूव्हिलरचा भीषण अपघात 1जागीच ठार.

अपघात वार्ता :-

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-

आदिलाबाद चंद्रपुर लोणी फाटा माहामार्गावर ट्रव्हिलरनी जात असताना.शाईन क्र MH-U-7281संतोष शामराव गावंडे. रा.हातलोणी. वय 30 वर्ष ता.कोरपना हा लोणी येथे चंद्रशेशेखर आदे.याच्या कडे नोकर म्हणुन काम करीत होता. अज्ञान वाहनाने लोणी फाटा जवळ त्यास धडक मारून तो पळुन गेला . त्यामुळे त्याचे डोके फुटले व तो जागीच मरन पावला,असी माहीती कोरपना पोलीस स्टेशन ला मिळताच .घटना स्थळी पोलीस पोचले. आणी कोरपना ग्रामिण रुग्नालयात आनले असता .डॉ गायकवाड . यानी त्यास तपासुन मयत घोषीत केले.व पुढील तपास कोरपना पोलिस स्टेशन करत आहे.

Previous articleखळबळजनक :-चंद्रपूर महाऔष्णिक विद्दुत केंद्रात मोठा अपघात; चार कामगार गंभीर .
Next articleमागणी :- जेष्ठ पत्रकार संजयजी भोकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करा .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here