Home कोरपणा दणका आंदोलनांचा राष्ट्रीय महामार्ग खड्डे व देवघाट फुलाचा खड्डा भराई सुरु

दणका आंदोलनांचा राष्ट्रीय महामार्ग खड्डे व देवघाट फुलाचा खड्डा भराई सुरु

प्रमोद गिरडकर कोरपणा प्रतिनिधी

आदिलाबाद राजुरा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत खराब अवस्था ठिक ठिकाणी जळ वाहन वाहतुकीमुळे काटनसिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरपना ते गडचांदूर या रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडल्याने वाहतुकीस मोठा खोळंबा निर्माण झाला होता अनेक वेळा खड्डेबुजविण्याची मागणी करण्यात आली होती यामुळे या रस्त्यावर वाहन चालविणे तारेवरच्या कसरती पेक्षा कमी नव्हते अनेक वाहनांचे अपघात होऊन अनेकांना आपल्या जिवाला मुकावे लागले खड्डे बुजवण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी जनसत्य ग्रह संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता 1 सप्टेंबर पूर्वी खड्डे बुजवा अन्यथा रस्ता असा इशारा अध्यक्ष आबिद अली यानी दिला होता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता यांनी तातडीने दखल घेत धोकादायक खड्डे बुजवण्याच्या कामाचा आरंभ केल्याने नागरिकांनी अभिनंदन केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here