Home चंद्रपूर खबरदार, काँग्रेस पक्षाला बदनाम केले तर, प्रवीण पडवेकर यांचा आमदार किशोर जोरगेवार...

खबरदार, काँग्रेस पक्षाला बदनाम केले तर, प्रवीण पडवेकर यांचा आमदार किशोर जोरगेवार यांना इशारा

 

आमदार किशोर जोरगेवार यांनी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांवर केलेल्या आरोपांची केली झाडाझडती ?

चंद्रपूर न्यूज नेटवर्क :-

चंद्रपूर ऊपप्रादेसिक परिवहन विभागात सावळा गोंधळ ही नित्याचीच बाब झाली असून हे कार्यालय म्हणजे ऑनलाईन घोटाळ्याचे केंद्र बनले आहे म्हणजे खुलेआम इथे भ्रष्टाचार होत आहे पण हा भ्रष्टाचार काही पत्रकार, लोकप्रतिनिधी आणि राजकीय मंडळीना जणू पर्वणी ठरला आहे आणि म्हणूनच इथे कोणाला किती पैसे द्यायचे हे उपप्रादेशिक अधिकारी ठरवतात, त्यातच त्यांच्या भ्रष्टाचाराची पूर्णतः माहिती असलेले एजंट हे राजकीय आशीर्वादाने मोठी खंडणी मागतात जी उप प्रादेशिक अधिकारी यांच्या आवाक्याबाहेर असल्याने त्यांची तक्रार ते पोलीस विभागाकडे करतात असाच एक प्रकार उघडकीस आला असून त्यात खंडणी च्या गुन्ह्यातअटक केलेल्या आरोपीमागे आमदार किशोर जोरगेवार यांचा हात असल्याच्या बातम्या झळकल्या पण हे आरोप खोटे असून तो आरोपी हा खासदारांचा माणूस आहे मला या प्रकरणात मुद्दाम गोवण्यात आले असे स्पष्टीकरण आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले, मात्र त्यांनी काँग्रेसचे लोकच उप्रादेशिक परिवहन कार्यालयात झालेल्या प्रकाराला दोषी आहे असे असे म्हणून काँग्रेस पक्षातील नेत्यांवर आरोप लावले. या आरोपांचा समाचार घेतांना काँग्रेस महासचिव प्रवीण पडवेकर यांनी आमदार किशोर जोरगेवार यांचा निषेध करून त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमात आम्ही येऊ व काँग्रेस पक्षाची बदनामी केल्या ने त्यांचा जाहीर निषेध करू.

Previous articleब्रेकिंग न्यूज ;- मनसेचा नवा मेगाप्लॅन तयार, राजसाहेब ठाकरें अयोध्येला जाणार,
Next articleखळबळजनक :- समाजसेवक अण्णा हजारे देशातील जनतेला मूर्ख बनवीत आहे का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here