Home चंद्रपूर धक्कादायक :- डब्ल्यूसीएल (WCL) पद्मापुर खदानच्या कोयला लोडर होलपेकला लागली आग

धक्कादायक :- डब्ल्यूसीएल (WCL) पद्मापुर खदानच्या कोयला लोडर होलपेकला लागली आग

 

वेकोलि प्रशासनाच्या सुरक्षा विभागाचे दुर्लक्ष यामुळे एक कोटीचे नुकसान.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपुर जिल्ह्यातील पद्मापुर कोयला खदानीत 12 मार्च 2021 की दुपारी 2:00 वाजताच्या दरम्यान कोळसा खानीतुन कोळसा भरून येणाऱ्या होलपैक ला अचानक आग लागली या आगीत तो होलपैक पूर्णपणे जळून खाक झाला असून डब्ल्यूसीएल (WCL) ला जवळपास एक कोटीचे नुकसान झाले असल्याचे बोलल्या जात आहे.

आतापर्यंत या लागलेल्या आगीचे कारण माहिती पडले नसून या कारणा चा शोध सुरू आहे पण प्राप्त माहितीनुसार आग लागण्याचे खरे कारण हे सुरक्षा आणि सतर्कता यामधे केलेली निष्काळजीपणा आहे हे समोर आले आहे मात्र यामधे कुठलीही जीवितहानी झाली नाही त्यामुळे मोठा प्रसंग टळला हे विशेष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here