Home चंद्रपूर समाजवादी पक्षाचे युवा नेते तनशील पठाण यांच्या वाढदिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन.

समाजवादी पक्षाचे युवा नेते तनशील पठाण यांच्या वाढदिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन.

 

जिल्हा सामान्य रुग्णालयात फळ वाटप. समाजवादी पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्याचे सहकार्य.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात समाजवादी पक्षाचे युवा नेते तनसील पठाण यांच्या कार्याचा वाढता आलेख आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन गोरगरीब शोषित पीडित यांच्या मदतीला धावून जाणारा उमदा नेता म्हणून त्यांच्याकडे पहिल्या जात आहे. त्यामुळेच त्यांच्या वाढदिवशी चंद्रपूर शहरात अनेक ठिकाणी विविध सामाजिक संघटना पत्रकार संघटना व समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवसाचे बैनर लाऊन अनोख्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या उपस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूती विभागात महिलांना फळ वाटप करून त्यांच्या मित्र परिवाराने अनोख्या पद्धतीने तनशील पठाण यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

तनशील पठाण यांच्या वाढदिवशी घेण्यात आलेला फळ वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष जावेद शेख , समाजवादी पार्टी के शहर सचिव मोइनुद्दीन शेख , अब्दुल राजीक , गणेश लोखंडे ,राजेश वांढ़रे इत्यादींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here