Home राष्ट्रीय अत्यंत महत्वाचे :- देशातील राज्यनिहाय मुख्यमंत्र्यांचे वेतन जाणून व्हाल थक्क. जाणून घ्या...

अत्यंत महत्वाचे :- देशातील राज्यनिहाय मुख्यमंत्र्यांचे वेतन जाणून व्हाल थक्क. जाणून घ्या कोण आघाडीवर?

 

त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन देशात सर्वात कमी तर तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन देशात सर्वाधिक!

न्यूज नेटवर्क :-

देशात एकूण 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन वेगळे-वेगळे असते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन त्या राज्याच्या विधानसभेने ठरवले आहे.

या पगाराचा केंद्र सरकार किंवा संसदेशी काहीही संबंध नसतो. मात्र दर 10 वर्षांनी त्यांचा पगार वाढतो. त्यांच्या पगारामध्ये महागाई भत्ता आणि इतर भत्ते समाविष्ट आहेत.

प्रत्येक राज्यांतील मुख्यमंत्र्यांचे वेतन (दरमहा)

● त्रिपुरा : 1,05,500 रुपये
● नागालँड : 1,10,000 रुपये
● मणीपूर : 1,20,000 रुपये
● असाम : 1,25,000 रुपये
● अरुणाचल प्रदेश : 1,33,000 रुपये
● मेघालय : 1,50,000 रुपये
● ओडिसा : 1,60,000 रुपये
● उत्तराखंड : 1,75,000 रुपये
● राजस्थान : 1,75,000 रुपये
● केरळ : 1,85,000 रुपये
● सिक्किम : 1,90,000 रुपये
● कर्नाटक : 2,00,000 रुपये
● तमिळनाडु : 2,05,000 रुपये
● पश्चिम बंगाल : 2,10,000 रुपये
● बिहार : 2,15,000 रुपये
● गोवा : 2,20,000 रुपये
● पंजाब : 2,30,000 रुपये
● छत्तीसगड : 2,30,000 रुपये
● मध्यप्रदेश : 2,30,000 रुपये
● झारखंड : 2,55,000 रुपये
● हरयाणा : 2,88,000 रुपये
● हिमाचल प्रदेश : 310,000 रुपये
● गुजरात : 3,21,000 रुपये
● आंध्र प्रदेश : 3,35,000 रुपये
● महाराष्ट्र : 3,40,000 रुपये
● उत्तर प्रदेश : 3,65,000 रुपये
● दिल्ली : 3,90,000 रुपये
● तेलंगणा : 4,10,000 रुपये
हा रीतसर…करमुक्त पगार
घरभाडे,वीज,पाणी बिल नाही.
भत्ते,वसुलीचे उत्पन्न वेगळे.
आम जनतेनं वर्षाला ५ लाखात भागवयाचे जास्त कमाई झाली की आमदार,खासदार,मंत्री यांच्या तिजोऱ्या भरायसाठी आयकर द्यायचा.हा फंडा सध्या सुरू आहेत.

Previous articleकृषिवार्ता :- अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या पैसे मिळणार ?
Next articleसनसनीखेज :- ओबीसीचे राजकीय आरक्षण पुन्हा सर्वोच्य न्यायालयाने आणले संपुष्टात?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here