Home चंद्रपूर सनसनीखेज :- पत्रकार लिमेश जंगम यांची कधीही होऊ शकते हत्त्या ?

सनसनीखेज :- पत्रकार लिमेश जंगम यांची कधीही होऊ शकते हत्त्या ?

फेसबुक पेजवर दिलीप सोलंकी यांनी केला खळबळजनक खुलासा.

चंद्रपूर विशेष :-

चंद्रपूर जिल्ह्यात पत्रकारिता क्षेत्रात नव्याने आपली परखड पत्रकारिता व फेसबुक पेज च्या माय चंद्रपूर वर आपले बिनधास्त लिखाण करणारे पत्रकार लिमेश जंगम यांना कधीही मारले जाऊ शकतात कारण ते एकाकी लढत आहे असा खळबळजनक गौप्यस्फोट दिलीप सोलंकी यांनी व्यक्त केल्याने व ते सत्य असल्याची बाब स्वतः लिमेश जंगम यांनी स्वीकारल्याने पत्रकारिता क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. अगोदरच पत्रकारांवर होणारे हल्ले व त्यानंतर मौन धारण करून केवळ दुःख  व्यक्त करणारी जनता यामुळे पत्रकारांना सत्य लिहिण्याचे बळ मिळत नाही व आता तर चक्क फेसबुक पेजवर अशा प्रकारची जाहीर भीती व्यक्त होतं असल्याने पत्रकारिता क्षेत्रात चोर लूचक्के बदमाश व राजकीय गुंड हावी होतं असल्याचे चित्र दिसत आहे.

फेसबुक पेजवर दिलीप सोलंकी लिहितात की ” लिमेश जंगम नावाचा किरकोळ पत्रकार अमर रहे ( अमर रहे हे मी मुद्दाम वापरतो )कारण ते केव्हाही मारले जाऊ शकतात,कारण ते एकाकी लढतात.” त्यावर प्रदीप आडकिने यांनी “you are right” अशी प्रतिक्रिया देऊन जणू आता पत्रकार लिमेश जंगम यांची हत्त्या होऊ शकते याची पुष्टी केली आहे.

पत्रकार लिमेश जंगम यांनी ही स्वीकारले सत्य.

फेसबुक पेजवरील दिलीप सोलंकी यांनी लिहिलेल्या पोस्ट वर स्वतः पत्रकार लिमेश जंगम यांनी प्रतिक्रिया देतांना लिहिले आहे की “यह मेरे गुरु हैं Dilip Solanke और इन्होंने मेरे बारे में सच लिखा है ! पर मैं भी क्या कर सकता हूं, मैं मजबूर हूं! मुर्दों की तरह चुप ! बकरियों की तरह झुंड में रहकर ताकतवर की वाहवाही नहीं कर सकता ! इसलिए सिस्टम की गंदगी के खिलाफ चिल्ला रहा हूं! मेरी आवाज कोई सुने न सुने ! मेरा जमीर मुझे चंद दिनों के जिंदा रहने की खुशी दे रहा है !” मेरी हत्या तय है, बस कोई पीठ पीछे से न मारे ! मेरी हत्या से किसको फायदा हुआ, यह जनता ने सोचना चाहिए…! यावरून लिमेश जंगम यांची हत्त्या करण्यासारखी परिस्थिती आहे.

Previous articleखळबळजनक :- चंद्रपूर मनपा मधे अग्निशमन विभागात तब्बल पाच वेळा टेंडर?
Next articleक्राईम ब्लास्ट:- गोल्डमॅन सचिन शिंदे याच्या खून प्रकरणातील एका आरोपीचा खून.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here